शोपियाना (जम्मू काश्मीर) - शोपियानामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे २ दहशतवादी ठार झाले आहेत. शोपियानाच्या मेमंदर भागात चकमक सुरू आहे.
भारतीय हवाई दलाने मंगळवारी केलेल्या हल्ल्यानंतर भारत-पाक सीमेवर तणावाचे वातावरण आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तानने १० ते १५ ठिकाणी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, राजौरी भागात गोळीबारामध्ये जखमी झालेल्या पाच जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. शोपियाना भागात दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी शोध मोहीम अद्याप सुरू आहे.
शोपियानामध्ये चकमकीत 'जैश'चे २ दहशतवादी मारले - जम्मू काश्मीर
शोपियानामध्ये चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे २ दहशतवादी ठार झाले आहेत. शोपियानाच्या मेमंदर भागात चकमक सुरू आहे.
शोपियाना (जम्मू काश्मीर) - शोपियानामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे २ दहशतवादी ठार झाले आहेत. शोपियानाच्या मेमंदर भागात चकमक सुरू आहे.
भारतीय हवाई दलाने मंगळवारी केलेल्या हल्ल्यानंतर भारत-पाक सीमेवर तणावाचे वातावरण आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तानने १० ते १५ ठिकाणी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, राजौरी भागात गोळीबारामध्ये जखमी झालेल्या पाच जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. शोपियाना भागात दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी शोध मोहीम अद्याप सुरू आहे.
शोपियानामध्ये चकमकीत 'जैश'चे २ दहशतवादी मारले

Conclusion: