ETV Bharat / bharat

चित्तथरारक Video : नदीवर अडकलेल्या २ युवकांना वायुदलाने केले रेस्कू - रेस्कू ऑपरेशन

जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे तावीनदीच्या पाण्यात अचानक वाढ झालेल्या तिथल्या एका पुलावर दोन युवक अडकली होती.त्यांना वायूदलाकडून रेस्कू करण्यात आले आहे.

नदीवर अडकलेल्या युवकांना वायूदलाने केले रेस्कू, पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Aug 19, 2019, 3:17 PM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे तावी नदीच्या पाण्यात अचानक वाढ झालेल्या तिथल्या एका पुलावर दोन युवक अडकले होते. त्यांना वायु दलाकडून रेस्कू करण्यात आले आहे.

  • #UPDATE Jammu & Kashmir: Two more persons have been rescued after they got stuck near a bridge in JAMMU following a sudden increase in the water level of Tawi river. pic.twitter.com/JI6oWRtR5B

    — ANI (@ANI) August 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
आठवड्याभरापासून कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बिकट झाली आहे. सोमवारी सकाळी तावी नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली. या नदीत मासे पकडण्यासाठी दोन युवक गेले होते. मात्र, नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ते युवक तिथेच अडकले. त्यांना वायूदलाकडून रेस्कू करण्यात आले. हे बचावकार्य जवळपास एक तास चालले.
  • Jammu & Kashmir: People stuck near an under-construction bridge in JAMMU after a sudden increase in water-level of Tawi river. Rescue operation underway. pic.twitter.com/oi4774ffMS

बचावकार्य चालू असताना तेथे नागरिक जमले होते. ज्यावेळी वायूदलाने आपले शोर्य दाखवत त्या युवकांना वाचवले. त्यावेळी तेथे जमलेल्या नागरिकांनी भारत माता की जय, भारत सेना की जय अशा घोषणा दिल्या.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.