बंगळुरू - कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात उसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पुलावरून कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत १० जण जखमी झाले असून यातील चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने जिल्ह्यातील इटागी आणि बोगूरा गावादरम्यान हा अपघात झाला.
अपघातील मृत हे बोगूरा या गावातील रहिवासी होते. सर्व जखमींना खानापूरा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उसतोड करण्यासाठी जात असताना या मजूरांवर काळाने घाला घातला. शेकप्पा केदारी, गुलाबी हुनासीकट्टा, शांतव्वा, शांतव्वा अलागोडी अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
कर्नाटक: उसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पुलावरून कोसळला; ६ जणांचा मृत्यू - उसतोड कामगार अपघात
चालकाचे नियंत्रण सुटल्याने जिल्ह्यातील इटागी आणि बोगूरा गावादरम्याम हा अपघात झाला. ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
बंगळुरू - कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात उसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पुलावरून कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत १० जण जखमी झाले असून यातील चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने जिल्ह्यातील इटागी आणि बोगूरा गावादरम्यान हा अपघात झाला.
अपघातील मृत हे बोगूरा या गावातील रहिवासी होते. सर्व जखमींना खानापूरा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उसतोड करण्यासाठी जात असताना या मजूरांवर काळाने घाला घातला. शेकप्पा केदारी, गुलाबी हुनासीकट्टा, शांतव्वा, शांतव्वा अलागोडी अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
कर्नाटक: उसतोड कामगारांना घेऊन जाणार ट्रॅक्टर पुलावरून कोसळला; ४ जागीच ठार
बंगळुरू - कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यात उसतोड कामगारांना घेऊन जाणार ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत १४ जण जखमी झाले असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने जिल्ह्यातील इटागी आणि बोगूरा गावाजवळ हा अपघात झाला.
अपघातील मृत बोगूरा या गावातील रहिवासी होते. इतर १० जणही या अपघातात जखमी झाले आहेत. सर्व जखमींना खानापूरा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उस तोड करण्यासाठी जात असताना या मजूरांवर काळाने घाला घातला.
शेकप्पा केदारी, गुलाबी हुनासीकट्टा, शांतव्वा, शांतव्वा अलागोडी अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.