ETV Bharat / bharat

COVID-19 : गेल्या २४ तासात देशभरात ३५ मृत्यू, कोरोना बळींची संख्या ३०८ वर..

author img

By

Published : Apr 13, 2020, 10:09 AM IST

यांमध्ये ७,९८७ रुग्ण अ‌ॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत ८५६ लोकांवरतील यशस्वी उपचार झाले आहेत. देशातील तीन राज्यांमध्ये एक हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

COVID-19 LIVE: Total cases soar past 9,000 mark, 35 new deaths in last 24 hours
COVID-19 : गेल्या चोवीस तासात देशभरात ३५ मृत्यू, कोरोनाच्या बळींची संख्या ३०८वर..

नवी दिल्ली - गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनामुळे ३५ लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ३०८ वर पोहोचली आहे. तसेच देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्याही ९,१५२ वर पोहोचली आहे.

यामध्ये ७,९८७ रुग्ण अ‌ॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत ८५६ लोकांवरतील यशस्वी उपचार झाले आहेत. देशातील तीन राज्यांमध्ये एक हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक (१,९८५) रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली (१,१५४) आणि तामिळनाडूचा (१,०४३) क्रमांक लागतो.

  • Total number of deaths rise to 308, 35 deaths in last 24 hours; India's total number of #Coronavirus positive cases rises to 9152 (including 7987 active cases, 856 cured/discharged/migrated and 308 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/QdUXat4AMO

    — ANI (@ANI) April 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महाराष्ट्रामध्ये बळींची संख्याही सर्वाधिक (१४९) आहे. त्यापाठोपाठ, मध्यप्रदेश (३६) आणि गुजरातचा (२५) क्रमांक लागतो.

हेही वाचा : आज अखेर देशात 1 लाख 81 हजार नागरिकांची कोरोना चाचणी - आयसीएमआर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.