ETV Bharat / bharat

गौतम गंभीरच्या दोन मतदान कार्डप्रकरणी आज होणार सुनावणी

author img

By

Published : May 13, 2019, 1:04 PM IST

गौतम गंभीरकडे दोन मतदान कार्ड असून एक राजेंद्र नगर विधानसभा क्षेत्रातील, तर दुसरे करोलबाग विधानसभा क्षेत्रातील असल्याचा दावा आपच्या नेत्या आतिशी यांनी केला आहे.

गौतम गंभीर

नवी दिल्ली - सुप्रसिद्ध क्रिकेटपटू तथा भाजप उमेदवार गौतम गंभीरवर दोन मतदान कार्ड बाळगल्याचा आरोप आपच्या नेत्या आतिशी यांनी केला होता. याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.

गौतम गंभीरने दोन मतदान कार्ड बाळगल्याचा आरोप करत आपच्या नेत्या आतिशी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. गौतम गंभीरकडे दोन मतदान कार्ड असून एक राजेंद्र नगर विधानसभा क्षेत्रातील आहे. तर दुसरे करोलबाग विधानसभा क्षेत्रातील असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले होते.

गौतम गंभीरने नामांकन दाखल करताना आपला पत्ता राजेंद्रनगर - 39, पोर्ट क्रमांक - 43, सिरीयल क्रमांक - 285 आणि मतदान ओळख पत्राचा क्रमांक इपीआयसी एसएमएस 1357243 नमूद केला आहे. गौतम गंभीरकडे आणखी एक मतदान ओळखपत्र असल्याचा दावा आपच्या नेत्या आतिशी यांनी केला आहे. त्यानुसार गौतम गंभीरचा पत्ता करोल बाग- 23, पोर्ट क्रमांक - 86, सिरीयल क्रमांक 87 आणि मतदान ओळखपत्राचा क्रमांक इपीआयसी आरजेएन 1616218 असल्याचा दावाही आतिशीने केला आहे. त्यामुळे आता न्यायालय याबाबत काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Intro:Body:

गौतम गंभीरच्या दोन मतदान कार्डप्रकरणी आज होणार सुनावणी

नवी दिल्ली - सुप्रसिद्ध क्रिकेटपटू तथा भाजप उमेदवार गौतम गंभीरवर दोन मतदान कार्ड बाळगल्याचा आरोप आपच्या नेत्या आतिशी यांनी केला होता. याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.  

गौतम गंभीरने दोन मतदान कार्ड बाळगल्याचा आरोप करत आपच्या नेत्या आतिशी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. गौतम गंभीरकडे दोन मतदान कार्ड असून एक राजेंद्र नगर विधानसभा क्षेत्रातील आहे. तर दुसरे करोलबाग विधानसभा क्षेत्रातील असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले होते.

गौतम गंभीरने नामांकन दाखल करताना आपला पत्ता राजेंद्रनगर - 39, पोर्ट क्रमांक - 43, सिरीयल क्रमांक - 285 आणि मतदान ओळख पत्राचा क्रमांक इपीआयसी एसएमएस 1357243 नमूद केला आहे.

गौतम गंभीरकडे आणखी एक मतदान ओळखपत्र असल्याचा दावा आपच्या नेत्या आतिशी यांनी केला आहे. त्यानुसार गौतम गंभीरचा पत्ता करोल बाग- 23, पोर्ट क्रमांक - 86, सिरीयल क्रमांक 87 आणि मतदान ओळखपत्राचा क्रमांक इपीआयसी आरजेएन 1616218 असल्याचा दावाही आतिशीने केला आहे. त्यामुळे आता न्यायालय याबाबत काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.