ETV Bharat / bharat

अबब..! ७ वर्षांच्या चिमुरड्याच्या तोंडातून काढले तब्बल ५२६ दात - ७ year old boy

'ही शस्त्रक्रिया २ तास चालली. एकाच व्यक्तीच्या तोंडात इतके दात सापडण्याची ही वैद्यकीय क्षेत्रातील जगभरातील पहिलीच घटना आहे,' असेही डॉ. सेंतिलनाथन यांनी सांगितले.

तब्बल ५२६ दात
author img

By

Published : Jul 31, 2019, 8:56 PM IST

चेन्नई - डॉक्टरांनी एका ७ वर्षांच्या मुलाच्या तोंडातून शस्त्रक्रिया करून तब्बल ५२६ दात बाहेर काढले आहेत. रविंद्रन असे या मुलाचे नाव आहे. सविता दंतवैद्यकीय महाविद्यालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या तोंडात आश्चर्यकारकरीत्या ५२६ दात आले होते. यामुळे त्या मुलाचा खालचा जबडा सुजला होता. त्याला 'कंपाऊंड कॉम्पोझिट अॅडोन्टोमा' हा अत्यंत दुर्मीळ आजार झाला होता.

526 teeth
रविंद्रन आई-वडिलांसह
526 teeth
७ वर्षांच्या चिमुरड्याच्या तोंडातून काढले तब्बल ५२६ दात

रविंद्रन याच्यावर ११ जुलैला ही शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्याला ३ दिवस रुग्णालयात रहावे लागले. डॉ. सेंतिलनाथन यांनी या शस्त्रक्रियेविषयी माहिती दिली. 'रविंद्रन याला रुग्णालयात आणले तेव्हा त्याचा खालचा जबडा सुजला होता. त्याचे सीटी स्कॅन आणि रेडिओग्राफ केल्यानंतर त्याच्या जबड्यात अनेक कठीण वस्तू असल्याने त्याच्या जबड्याला मोठी दुखापत झाल्याचे निदर्शनास आले होते. आम्हाला हा ट्युमर असल्यासारखे वाटले. आम्ही त्याची बायॉप्सी करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याच्या जबड्याची पुनर्रचना करावी किंवा या ट्युमरवर उपचार करून जबडा वाचवावा, असा विचार केला होता. अखेर आम्ही यातील दुसऱ्या प्रकाराचा अवलंब केला आणि यामध्ये जबड्याला दुखापत झाल्यास त्याची पुनर्रचना करावी, असे ठरवले. मात्र, प्रत्यक्षात ज्याला ट्युमर किंवा गाठ समजले जात होते, त्या भागातून ५२६ छोटे-छोटे दात बाहेर काढण्यात आले. ही शस्त्रक्रिया २ तास चालली. एकाच व्यक्तीच्या तोंडात इतके दात सापडण्याची ही वैद्यकीय क्षेत्रातील जगभरातील पहिलीच घटना आहे,' असेही डॉ. सेंतिलनाथन यांनी सांगितले. सर्वसाधारण भूल देऊन ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

526 teeth
डॉ. सेंतिलनाथन

Intro:Body:

tn chennai doctors extract 526 teeth from ७ year old boys mouth

tamilnadu, chennai, doctors, 526 teeth, ७ year old boy, compound composite odontoma

-------------

अबब ! डॉक्टरांनी ७ वर्षांच्या चिमुरड्याच्या तोंडातून काढले तब्बल ५२६ दात

चेन्नई - डॉक्टरांनी एका सात वर्षांच्या मुलाच्या तोंडातून शस्त्रक्रिया करून तब्बल ५२६ दात बाहेर काढले आहेत. रविंद्रन असे या मुलाचे नाव असून सविता दंतवैद्यकीय महाविद्यालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या तोंडात आश्चर्यकारकरीत्या ५२६ दात आले होते. यामुळे त्या मुलाचा खालचा जबडा सुजला होता. त्याला 'कंपाऊंड कॉम्पोझिट अॅडोन्टोमा' हा अत्यंत दुर्मीळ आजार झाला होता.

रविंद्रन याच्यावर ११ जुलैला ही शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्याला ३ दिवस रुग्णालयात रहावे लागले. डॉ. सेंतिलनाथन यांनी या शस्त्रक्रियेविषयी माहिती दिली. 'रविंद्रन याला रुग्णालयात आणले तेव्हा त्याचा खालचा जबडा सुजला होता. त्याचे सीटी स्कॅन आणि रेडिओग्राफ केल्यानंतर त्याच्या जबड्यात अनेक कठीण वस्तू असल्याने त्याच्या जबड्याला मोठी दुखापत झाल्याचे निदर्शनास आले होते. आम्हाला हा ट्युमर असल्यासारखे वाटले. आम्ही त्याची बायॉप्सी करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याच्या जबड्याची पुनर्रचना करावी किंवा या ट्युमरवर उपचार करून जबडा वाचवावा, असा विचार केला होता. अखेर आम्ही यातील दुसऱ्या प्रकाराचा अवलंब केला आणि यामध्ये जबड्याला दुखापत झाल्यास त्याची पुनर्रचना करावी, असे ठरवले. मात्र, प्रत्यक्षात ज्याला ट्युमर किंवा गाठ समजले जात होते, त्या भागातून ५२६ छोटे-छोटे दात बाहेर काढण्यात आले. २ तास ही शस्त्रक्रिया चालली. एकाच व्यक्तीच्या तोंडात इतके दात सापडण्याची ही वैद्यकीय क्षेत्रातील जगभरातील पहिलीच घटना आहे,' असेही डॉ. सेंतिलनाथन यांनी सांगितले. सर्वसाधारण भूल देऊन ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

--------------------------

 एका सात वर्षाच्या मुलाच्या तोंडातून डॉक्टरांनी चक्क ५२६ दात शस्त्रक्रिया करुन काढले आहेत. रवींद्रनाथ असं या मुलाचं नाव असून त्याचा उजवा गाल सुजला होता. सुरुवातीला त्याच्या आई-वडिलांना दात खराब झाला असावा अशी शंका होती. पण जेव्हा दंतचिकित्सकांनी तपासून पाहिलं तेव्हा त्या छोट्या जबड्यात ५२६ दात होते. अखेर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन हे दात बाहेर काढले.

या दातांची वाढ झालेली नव्हती. जबड्याच्या हाडाशी जोडलेले हे दात बाहेरुन पाहिलं असता दिसत नव्हते. अखेर दंतचिकित्सकांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घ्यावा लागला. शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉक्टरांनी त्याचे योग्य स्थितीत असणारे २१ दात पुन्हा बसवले. बुधवारी जेव्हा प्रसारमाध्यमांचे कॅमेरे पोहोचले तेव्हा रवींद्रनाथला वडिलांनी उचलून घेतलं होतं. आपल्या गालाला हात लावत आता दुखत नाही असं सांगताना त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं.

सविता डेंटल कॉलेजमध्ये मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, “मुलाच्या आई-वडिलांना सर्जरीसाठी तयार करण्यास जास्त वेळ लागला नाही. पण मुलाने सहकार्य करावं यासाठी विद्यार्थ्यांना अनेक तास त्याच्याशी गप्पा माराव्या लागल्या”. रवींद्रनाथ तयार झाल्यानंतर लगेचच सर्जरी करत त्याचे दात काढण्यात आले. ही सर्जरी पाच तास सुरु होती.

यामागे नेमकं काय कारण होतं हे डॉक्टर सांगू शकले नाहीत. पण मोबाइल टॉवरच्या रेडिएशनमुळे हे झालं असावं किंवा अनुवांशिक असावं अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.