ETV Bharat / bharat

'भीम आर्मी'चे चंद्रशेखर आझाद यांना दिल्लीत येण्यास सशर्त परवानगी - CAA protest

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना तीस हजारी न्यायालयाने दिल्लीत येण्यास सशर्त परवानगी दिली आहे. दिल्लीतील 'सीएए' विरोधी आंदोलनानंतर त्यांना शहरात येण्यास मज्जाव करण्यात आला होता.

चंद्रशेखर आझाद, chandrashekhar azad
चंद्रशेखर आझाद
author img

By

Published : Jan 21, 2020, 6:42 PM IST

नवी दिल्ली - भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना तीस हजारी न्यायालयाने दिल्लीत येण्यास सशर्त परवानगी दिली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जामा मशीद भागात परवानगी न घेता आंदोलन केल्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली होती. तसेच जामिनावर सुटका झाल्यानंतर दिल्लीत येण्यास मज्जाव केला होता.

  • Modification of the bail conditions of Bhim Army chief Chandrashekhar Azad: Delhi's Tiz Hazari Court modifies his bail conditions in connection with Daryaganj violence matter. Azad can visit Delhi but he will have to inform DCP crime before coming here. (file pic) pic.twitter.com/qbLz5BUUlQ

    — ANI (@ANI) January 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिल्लीमध्ये केव्हा येणार? कोठे येणार? कशासाठी यायचे आहे? अशी सगळी माहिती त्या भागातील पोलीस अधीक्षक कार्यालयाला द्यावी लागेल, अशी अट आझाद यांना न्यायालयाने घातली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन न्यायलयाने त्यांना दिल्लीत येण्यास चार आठवड्याची बंदी घातली होती, मात्र, आता या आदेशामध्ये बदल करण्यात आला आहे.

का केली होती अटक?

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीतील जामा मशीद भागात आंदोलन करण्यात आले होते, त्यावेळी चंद्रशेखर आझाद यांनी परवानगी न घेता मोर्चा काढला होता. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना अटक केली होती. त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते, मात्र, नंतर जामीन मंजूर केला होता. तसेच दिल्लीत येण्यास मज्जाव केला होता.

Intro:Body:

भीम आर्मी चीफ चंद्रशेखर आजाद को तीस हजारी कोर्ट ने राजधानी दिल्ली आने की इजाजत दे दी है. हालांकि, ये इजाजत सशर्त दी गई है.  मंगलवार को सुनवाई करते हुए दिल्ली की तीस हजारी कोर्ट ने आदेश दिया कि चंद्रशेखर अगर दिल्ली आना चाहते हैं तो उन्हें अपने पूरे कार्यक्रम की जानकारी पहले ही देनी होगी. नागरिकता संशोधन एक्ट के खिलाफ प्रदर्शन करने के बाद भीम आर्मी चीफ को गिरफ्तार कर लिया गया था. हालांकि, बाद में जब उन्हें जमानत दी गई तो दिल्ली से बाहर भेज दिया गया.

तीस हजारी कोर्ट ने आदेश देते हुए कहा है कि चंद्रशेखर को दिल्ली में कब आना है, कहां आना है और क्या करना है इसकी पूरी जानकारी क्षेत्र के DCP को देनी होगी. जज की ओर से कहा गया कि आज के समय में सोशल मीडिया के जरिए भी अपनी बात पहुंचाई जा सकती है, ऐसे में कहीं मौजूद होने की जरूरत नहीं है.

पहले अदालत ने दिल्ली चुनाव के मद्देनज़र भीम आर्मी प्रमुख को चार हफ्ते बाहर रहने का आदेश दिया था, लेकिन अब आदेश मॉडिफाई कर दिया गया है.

अदालत में वकीलों के बीच हुई बहस

मंगलवार को सुनवाई के दौरान चंद्रशेखर के वकील महमूद प्राचा ने अदालत में एक शख्स का बयान पढ़ा. अब्बास का बयान पढ़ते हुए वकील ने कहा कि उनका कहना है कि चंद्रशेखर उनके यहां पर रुक सकते हैं, इससे कोई परेशानी नहीं होगी.

हालांकि, सरकारी वकील की ओर से इसका विरोध किया गया. सरकारी वकील ने अदालत में कहा कि चंद्रशेखर के दिल्ली में सुरक्षा को खतरा हो सकता है. जिसके जवाब में चंद्रशेखर के वकील ने कहा कि उन्हें एक PSO दिया जाए, जो उनपर हमेशा नज़र रखता रहे. वकील बोला कि उन्हें दिल्ली में आने से इसलिए रोका जा रहा है क्योंकि वो SC जाति से हैं.

गौरतलब है कि चंद्रशेखर आजाद ने नागरिकता संशोधन एक्ट के खिलाफ जामा मस्जिद के प्रदर्शन में हिस्सा लिया था. तब उन्होंने वहां से बिना इजाजत के मार्च निकाला था, जिसके बाद पुलिस ने उन्हें गिरफ्तार कर लिया था. चंद्रशेखर को तिहाड़ जेल भेजा गया था, हालांकि बाद में उन्हें सशर्त जमानत मिली. 

तिहाड़ जेल से बाहर आने के बाद भीम आर्मी प्रमुख ने जामा मस्जिद, रविदास मंदिर, गुरुद्वारे का दर्शन किया था. इसी के बाद दिल्ली से रवाना हुए थे और सहारनपुर में थाने में हाजिरी दी थी.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.