ETV Bharat / bharat

बिहारमधील मोतीहारी जिल्ह्यात टाईम बॉम्ब सापडल्यानं खळबळ - Motihari Police

बिहारमधील मोतीहारी जिल्ह्यात 'टाईम बॉम्ब' सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यंमत्री नितीश कुमार जल जीवन हरियाली अभियानांतर्गत आयोजित यात्रेसाठी सकाळी मोतिहारी जिल्ह्यामध्ये असताना हा बॉम्ब  सापडला आहे.

time bomb
टाईम बॉम्ब
author img

By

Published : Dec 5, 2019, 8:18 PM IST

पटना - बिहारमधील मोतीहारी जिल्ह्यात 'टाईम बॉम्ब' सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यंमत्री नितीश कुमार जल जीवन हरियाली अभियानांतर्गत आयोजित यात्रेसाठी सकाळी मोतिहारी जिल्ह्यामध्ये असताना हा बॉम्ब सापडला आहे. त्यामुळे पोलीस विभागाने युद्धपातळीवर या घटनेची चौकशी सुरू केली आहे.

बिहारमधील मोतिहारी जिल्ह्यात टाईम बॉम्ब सापडल्यानं खळबळ

जिल्ह्यातील कोटवा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मदर डेअरीजवळील रस्त्यावर बॉम्ब सापडला. त्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून संशयास्पद वस्तू ताब्यात घेतली आहे. बॉम्ब स्कॉडने हा बॉम्ब निकामी केला.

मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये आज अनेक विकास कामांचे उद्घाटन केले. त्यानंतर मुख्यमंत्री सीवान जिल्ह्यामध्ये गेले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्वचिन्ह उपस्थित होत आहे.

Intro:मोतिहारी।पूर्वी चंपारण में मदर डेयरी के समीप सड़क पर टाईम बम जैसी चीज मिलने से क्षेत्र में हड़कम्प मच गया।हालांकि जानकारी मिलने पर सदर एसडीओ और एएसपी सदर के साथ पुलिस बल मौके पर पहुंची।Body:टाईम बम जैसी चीज सड़क पर देखने के बाद लोगों की भीड़ इकट्ठा हो गई और सड़क पर यातायात रोक कर लोगों को उससे दूर रखा जा रहा है।Conclusion:बम जैसी चीज मदर डेयरी के समीप झोपडी में रखा हुआ है।जिस झोपड़ी में बम रखा हुआ है वह मदर डेयरी प्लांट के गेट से 100 गज की दूरी पर स्थित है।उस झोपड़ी में पहले चाय नास्ते का दुकान चलता था।लेकिन फिलहाल दुकान बंद हो गया है। कोटवा थाना क्षेत्र में एनएच 28 पर मठबनवारी के पास मदर डेयरी का प्लांट है।सूचना पर पहुंची पुलिस पहुंच कर यातायात ठीक करने में लगी है।साथ हीं झोपडी के आस पास से लोगों को दुर रखा जा रहा है।पुलिस बम स्क्वायड टीम का इंतजार कर रही है।ताकि बम को निष्क्रिय किया जा सके।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.