ETV Bharat / bharat

मध्यप्रदेशात ट्रकची बोलेरोला धडक, एकाच गावातील 3 जणांचा जागीच मृत्यू

मध्य प्रदेशातील कटनी येथे झालेल्या ट्रक आणि बोलेरोच्या अपघातामध्ये एकाच गावातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची परस्थिती गंभीर आहे.

KATNI
कटनी, मध्य प्रदेश
author img

By

Published : Feb 8, 2020, 12:34 PM IST

भोपाळ - कटनी जिल्ह्यात रात्री उशिरा कटनी-उमरिया रस्त्यावर ट्रक आणि बोलेरो जीप जोरदार धडक झाली. यामध्ये जागीच 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस या चालक आरोपीचा शोध घेत आहेत.

कटनीतील अपघातामध्ये एकाच गावातील 3 जणांचा जागीच मृत्यू

हेही वाचा - उद्योगपती अनिल अंबानी दिवाळखोरीच्या मार्गावर; चीनी बँकांचे कर्ज फेडण्यास असमर्थ

या अपघातामध्ये मोहन सिंग आणि रवि पटेल या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाला पोलिसांच्या मदतीने उपचारासाठी कटनी येथे आणले जात असताना वाटेत याचा युवकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जगतपूर उमरिया गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उमरिया रस्त्यावर पठाराजवळ झालेल्या या अपघातात एकाच गावातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील जखमींची परिस्थिती सध्या गंभीर आहे. अपघातातील लोक बडवारा पोलीस ठाण्याच्या परिसरातील जगतपूर उमरिया या गावातील आहेत. हे सर्वजण कटनी येथे कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून परत आपल्या घरी परतत असताना उमरिया रस्त्यावर त्यांच्या बोलेरो जीपला औषधांनी भरलेल्या ट्रकने धडक दिली. यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Intro:कटनी । देर रात कटनी उमरिया रोड पर एक दर्दनाक सड़क हादसा हो गया । एक्सीडेंट में तीन लोगों की मौके पर ही दर्दनाक मौत हो गई । और 4 लोग घायल हो गए बताया जा रहा है कि हादसा केप्सूल ट्रक से हुआ है । टक्कर जोरदार थी की bolero के परखच्चे ही उड़ गये , जिसमे तीन की मौत और चार लोग घायल हो गए है । वारदात के बाद कैप्सूल ट्रक चालक मौके से फरार हो गया । फिलहाल पुलिस आरोपी की तलास कर रही है ।

Body:वीओ - कटनी - उमरिया सड़क के पठारा मोड़ समीप एक दर्दनाक हादसे में एक ही गांव के तीन युवकों की मौत हो गई और 4 लोग घायल हो गए । घायलों में एक कि हालात अभी भी गंभीर बनी हुई है । बड़वारा थाना क्षेत्र के जगतपुर उमरिया गांव निवासी सभी लोग बताए जा रहे है । बड़वारा सरपंच ने बताया कि सभी युवक कटनी में किसी कार्यक्रम में शामिल होने के बाद वापस अपने घर लौट रहे थे ,इसी दौरान पठारा के पास एक तेज रफ्तार कैप्सूल ट्रक ने अपने चपेट में ले लिया । टक्कर इतनी जबरदस्त थी कि बुलेरो वाहन के परखच्चे उड़ गए । दर्दनाक हादसे के बाद आसपास के लोग इकट्ठे होने लगे , पुलिस को सूचना दी गई ।

Conclusion:फाईनल - बताया जा रहा है कि मोहन सिंह और रवि पटेल नाम के दो युवकों की मौके पर ही मौत हो गई थी और वही एक युवक को पुलिस की सहायता से कटनी लाया जा रहा था लेकिन रास्ते में ही युवक ने दम तोड़ दिया , और चार युवकों को जिला अस्पताल में भर्ती कराया गया है । वही हादसे की खबर मिलते ही गांव में मातम छा गया । बता जाता है कि हादसे के बाद केप्सूल ट्रक चालाक मौके से फरार हो गया है फिलहाल पुलिस ने फरार चालक पर मामला दर्ज कर विवेचना शुरू कर दी है ।

बाईट - गयाप्रसाद विश्वकर्मा - सरपंच
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.