नवी दिल्ली - शंभर वेळा खोटे बोलले तरी ते खरे होत नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक मंदी आली आहे, हे भाजपने समजायला हवे व त्यांनी या स्थितीवर मात करण्यासाठी उपाय योजना करायला हव्यात, असे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी ट्विटरद्वारे म्हणाल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सर्वांसमोर उघड आहे. सरकार कधीपर्यंत 'हेडलाईन मॅनेजमेंटने' काम चालवणार, असे म्हणत प्रियांका गांधी यांनी देशातील अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल भाजप सरकारला धारेवर धरले.
'शंभर वेळा खोटे बोलले तरी ते खरे होत नाही; मंदी आहे हे मान्य करा' - भाजप
शंभर वेळा खोटे बोलले तरी ते खरे होत नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक मंदी आली आहे. हे भाजपने समजायला हवे व त्यांनी या स्थितीवर मात करण्यासाठी उपाय योजना करायला हव्यात, असे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी ट्विटरद्वारे म्हणाल्या.
!['शंभर वेळा खोटे बोलले तरी ते खरे होत नाही; मंदी आहे हे मान्य करा'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4327263-thumbnail-3x2-s.jpg?imwidth=3840)
प्रियंका गांधी
नवी दिल्ली - शंभर वेळा खोटे बोलले तरी ते खरे होत नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक मंदी आली आहे, हे भाजपने समजायला हवे व त्यांनी या स्थितीवर मात करण्यासाठी उपाय योजना करायला हव्यात, असे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी ट्विटरद्वारे म्हणाल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सर्वांसमोर उघड आहे. सरकार कधीपर्यंत 'हेडलाईन मॅनेजमेंटने' काम चालवणार, असे म्हणत प्रियांका गांधी यांनी देशातील अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल भाजप सरकारला धारेवर धरले.
Intro:Body:
Conclusion:
state
Conclusion:
Last Updated : Sep 3, 2019, 7:20 PM IST