ETV Bharat / bharat

आज ठरणार जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचे भवितव्य! - जयपूर बॉम्ब हल्ला

१३ मे २००८ला जयपूरच्या सांगानोरी गेट आणि चांदपोल परिसरातील हनुमान मंदिरांमध्ये, तसेच अन्य काही ठिकाणी साखळी बॉम्ब स्फोट झाले होते. या प्रकरणातील आरोपींचे भवितव्य आज ठरणार आहे.

jaipur bomb blast
आज ठरणार जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींचे भवितव्य!
author img

By

Published : Dec 18, 2019, 9:47 AM IST

Updated : Dec 18, 2019, 12:21 PM IST

जयपूर - ११ वर्षांपूर्वी जयपूरमध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटाच्या आठवणी आजही तिथल्या लोकांच्या मनात ताज्या आहेत. १३ मे २००८ला जयपूरच्या सांगानोरी गेट आणि चांदपोल परिसरातील हनुमान मंदिरांमध्ये, तसेच अन्य काही ठिकाणी साखळी बॉम्ब स्फोट झाले होते. या हल्ल्यातील पाच आरोपींचे भवितव्य आज (बुधवार) ठरणार आहे.

हेही वाचा : निर्भया स्मृतिदिनः बलात्कार गुन्ह्यांची समस्या कायम

या साखळी बॉम्बस्फोट हल्ल्यात ७१ लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले होते, तर १८५ लोक यात जखमी झाले होते. या हल्ल्यातील आरोपींमध्ये उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये राहणारा शाहबाज हुसैन आणि आजमगढ मध्ये राहणारे मोहम्मद सैफ, सरवर आजमी, सैफुर्रहमान आणि सलमान या पाच जणांबाबत आज सुनावणी होईल. या हल्ल्यातील आणखी दोन आरोपींचा मृत्यू झाला आहे. तसेच, शादाब, मोहम्मद खालिद आणि साजिद हे तिघे सध्या फरार आहेत.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर, 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी सांगानोरी गेट परिसरातील हनुमान मंदिर परिसराला भेट दिली. या मंदिरामध्ये आजही या हल्ल्याच्या खुणा पाहायला मिळतात. मंदिराबाहेर प्रसादाचे दुकान असणाऱ्या एका व्यापारी महिलेचा पती, मुलगा आणि आणखी एक नातेवाईक या हल्ल्याचे बळी ठरले होते. या घटनेबाबत बोलताना त्यांच्या भावना अनावर झाल्या. या हल्ल्यातील सर्व दोषींना फाशी दिली पाहिजे, तसेच फरार आरोपींनाही लवकरात लवकर पकडून शिक्षा दिली जावी, अशी या परिसरातील लोकांची मागणी आहे.

हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली तेलंगणा एन्काऊंटरविरोधातील याचिका

Intro:नोट- इसमें वाक थ्रू है।

जयपुर- 11 साल पहले 13 मई 2008 को हुए जयपुर बम धमाके के पांच गुनहगारों की सजा पर फैसला बुधवार को सुनाया जाएगा। लेकिन फैसले की पूर्व संध्या पर ईटीवी भारत उस जगह पहुँचा जिसको आरोपियों ने निशाना बनाया था। हम बात कर रहे है जयपुर के सांगानेरी गेट स्थित हनुमान मंदिर की जहां पर आज भी लोगों को वो दिल दहलाने वाली घटना याद है और वो घटना सुनकर आज भी लोगों के जख्म हरे हो जाते है। हनुमान मंदिर में आज भी बम के निशान मौजूद है जिसको देखकर वो घटना ताजा हो जाती है। हनुमान मंदिर के बाहर प्रसाद की दुकान लगाने वाले व्यापारी महिला ने उस व्यक्त अपने पति, बेटे और रिश्तेदार को खो दिया। जब उनसे उस घटना के बारे में पूछा गया तो उनकी आंखों में वो दर्द साफ दिख रहा था। वही 11 साल से वो आरोपियों की सजा का इंतजार कर रहे है। जिस परिवार ने अपनों को खोया है वो चाहते है कि आरोपियों को फांसी की सजा होनी चाहिए, तब ही न्याय मिल सकेगा। वहां मौजूद श्रदालुओं ने कहा कि बुधवार को चार आरोपियों पर फैसला सुनाया जाएगा लेकिन जयपुर बम ब्लास्ट के अभी भी कुछ आरोपी फरार चल रहे है, उनको भी जल्द गिरफ्तार करना चाहिए।

Body:जयपुर के चांदपोल हनुमान मंदिर सांगानेरी गेट हनुमान मंदिर सहित अन्य स्थानों पर हुए बम धमाकों में 71 लोगों की मौत और 185 लोग घायल हुए थे। बम धमाकों के आरोपियों में यूपी में लखनऊ निवासी शाहबाज हुसैन, यूपी के आजमगढ़ निवासी मोहम्मद सैफ, सरवर आजमी, सैफुर्रहमान और सलमान को बुधवार को सजा सुनाई जाएगी। इस मामले के आजमगढ़ निवासी तीन आरोपित शादाब, मोहम्मद खालिद और साजिद बड़ा फिलहाल फरार है, दो की मौत हो चुकी है।

Conclusion:
Last Updated : Dec 18, 2019, 12:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.