ETV Bharat / bharat

लाच देऊन अमित शाह करुन घ्यायचे काम.. तेजस्वी यादव यांनी शेअर केला व्हिडिओ - Tejashwi Yadav shared Sushil Modi video

राष्ट्रीय जनता दलाचे नेता आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.

तेजस्वी यादव
author img

By

Published : Nov 22, 2019, 6:40 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे नेता आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. काही वर्षापूर्वी अमित शाह लाच देऊन आपले काम करून घ्यायचे, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे.

तेजस्वी यादव यांनी आपल्या अधिकृत टि्वटर खात्यावरून बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'सुशील मोदी यांनी अमित शाह यांच्याबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. अमित शाह लाच देऊन बिहारमध्ये काम करुन घ्यायचे. लाच देणे, लाच घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र सुशील मोदी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या इशाऱ्यावर उघडपणे आपल्या अध्यक्षांच्या गुणांच वर्णन करत आहेत', असे तेजस्वी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

  • सुशील मोदी का अमित शाह जी के बारे में सनसनीखेज खुलासा। कहा, अमित जी रिश्वत ले-देकर वर्षों पहले बिहार में काम कराते थे.

    रिश्वत लेना-देना दोनों अपराध है लेकिन सुशील मोदी CM नीतीश कुमार के इशारे पर खुलेआम अपने अध्यक्ष की चाणक्य खूबियों का बखान कर अच्छे से उनकी मानहानि कर रहे है. pic.twitter.com/Z7PPQWu5DY

    — Tejashwi Yadav (@yadavtejashwi) November 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

व्हिडिओमध्ये सुशील मोदी म्हणताय...
एकदा मी अमित शाह यांना विचारले की, ते बिहारमध्ये कधी आले होते. तर ते म्हणाले, 20-25 वर्षापुर्वी जेव्हा मी पाईपचा व्यवसाय करत होतो. तेव्हा बिहारमध्ये आलो होतो. एका विभागामध्ये माझे पैसै अडकले होते. तेव्हा पैसै मिळवण्यासाठी मला काँग्रेसच्या संस्कृतीचा आधार घ्यावा लागला होता, असे शाह यांनी मला सांगितले. त्यामुळे आज देशामध्ये मोदी-शाह जोडी आहे. त्यामुळे आमच्या सरकारकडे कोणीही बोट दाखवू शकत नाही, असे सुशील मोदी म्हणाले.

Intro:Body:

तेजस्वी यादव यांनी शेअर केला सुशील मोदींचा व्हिडिओ, म्हणाले... 'लाच देऊन अमित शाह काम करुन घ्यायचे'

नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे नेता आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. काही वर्षापूर्वी अमित शाह लाच देऊन आपले काम करून घ्यायचे, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

तेजस्वी यादव यांनी आपल्या अधिकृत टि्वटर खात्यावरून बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'सुशील मोदी यांनी अमित शाह यांच्याबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. अमित शाह लाच देऊन बिहारमध्ये काम करुन घ्यायचे. लाच देणे, लाच घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र सुशील मोदी  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या इशाऱ्यावर उघड-उघडपणे  आपल्या अध्यक्षांच्या गुणांच वर्णन करत आहेत', असे तेजस्वी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

व्हिडिओमध्ये सुशील मोदी म्हणताय...

एकदा मी अमित शाह यांना विचारले की, ते बिहारमध्ये कधी आले होते. तर ते म्हणाले, 20-25 वर्षापुर्वी जेव्हा मी पाईपचा व्यवसाय करत होतो. तेव्हा बिहारमध्ये आलो होतो. एका विभागामध्ये माझे पैसै अडकले होते. तेव्हा पैसै मिळवण्यासाठी मला काँग्रेसच्या संस्कृतीचा आधार घ्यावा लागला होता, असे शाह यांनी मला सांगितले. त्यामुळे आज देशामध्ये मोदी-शाह जोडी आहे. त्यामुळे आमच्या सरकारकडे कोणीही बोट दाखवू शकत नाही, असे सुशील मोदी म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.