नवी दिल्ली - आपल्या मागण्यांसाठी दिल्लीमध्ये अनेक दिवस आंदोलन केलेले तामिळनाडूचे शेतकरी आता पंतप्रधान मोदींविरोधातच वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मोदींविरोधात हे शेतकरी वाराणसी मतदारसंघातून १११ नामांकने दाखल करणार आहेत, अशी माहिती तामिळनाडूचे शेतकरी नेते पी. अय्याकन्नू यांनी दिली.
शेतमालाला योग्य किंमत देण्याचे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट करावे, असे अय्याकन्नू यांनी सांगितले. जेव्हा आमच्या सर्व मागण्या जाहीरनाम्यात समाविष्ट होतील तेव्हापासून आम्ही मोदींच्या विरोधात लढणे थांबवू, असेही अय्याकन्नू यांनी स्पष्ट केले. मात्र, मागण्या पूर्ण न झाल्यास मोदींच्या विरोधात निवडणूक लढवू, असेही ते म्हणाले.
वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवणार तामिळनाडूतील १११ शेतकरी - Varanasi
जेव्हा आमच्या सर्व मागण्या जाहीरनाम्यात समाविष्ट होतील तेव्हापासून आम्ही मोदींच्या विरोधात लढणे थांबवू, असेही अय्याकन्नू यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली - आपल्या मागण्यांसाठी दिल्लीमध्ये अनेक दिवस आंदोलन केलेले तामिळनाडूचे शेतकरी आता पंतप्रधान मोदींविरोधातच वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मोदींविरोधात हे शेतकरी वाराणसी मतदारसंघातून १११ नामांकने दाखल करणार आहेत, अशी माहिती तामिळनाडूचे शेतकरी नेते पी. अय्याकन्नू यांनी दिली.
शेतमालाला योग्य किंमत देण्याचे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट करावे, असे अय्याकन्नू यांनी सांगितले. जेव्हा आमच्या सर्व मागण्या जाहीरनाम्यात समाविष्ट होतील तेव्हापासून आम्ही मोदींच्या विरोधात लढणे थांबवू, असेही अय्याकन्नू यांनी स्पष्ट केले. मात्र, मागण्या पूर्ण न झाल्यास मोदींच्या विरोधात निवडणूक लढवू, असेही ते म्हणाले.
वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवणार तामिळनाडूतील १११ शेतकरी
नवी दिल्ली - आपल्या मागण्यांसाठी दिल्लीमध्ये अनेक दिवस आंदोलन केलेले तामिळनाडूचे शेतकरी आता पंतप्रधान मोदींविरोधातच वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मोदींविरोधात हे शेतकरी वाराणसी मतदारसंघातून १११ नामांकने दाखल करणार आहेत, अशी माहिती तामिळनाडूचे शेतकरी नेते पी. अय्याकन्नू यांनी दिली.
शेतमालाला योग्य किंमत देण्याचे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट करावे, असे अय्याकन्नू यांनी सांगितले. जेव्हा आमच्या सर्व मागण्या जाहीरनाम्यात समाविष्ट होतील तेव्हापासून आम्ही मोदींच्या विरोधातील लढणे थांबवू, असेही अय्याकन्नू यांनी स्पष्ट केले. मात्र, मागण्या पूर्ण न झाल्यास मोदींच्या विरोधात निवडणूक लढवू, असेही ते म्हणाले.
Conclusion: