ETV Bharat / bharat

मृतांना शोधण्यासाठी प्रशासनाकडून 'ग्राउंड पेनिट्रेटींग रडार' चा होणार वापर - मृतकांना शोधन्यासाठी प्रशासनाकडून 'ग्राउंड पेनिट्रेटींग रडार' चा वापर करण्यात येणार

केरळ राज्य सरकारने राजव्यापी आपत्ती अहवाला जारी केला आहे. त्यानुसार ८ ऑगस्टनंतर राज्यात आलेल्या महासंकटामुळे आतापर्यंत ११६ लोकांनी आपला जीव गमवला आहे. त्याचबरोबर ८३,०४३ लोक ५१९ मदत शिबीरांमध्ये वास्तव्यास आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मल्लापूरम येथील ५३ लोकांनी तर वायनाड येथील १२ त्याचबरोबर कोझीकोड येथील १७ लोकांनी आपला जीव गमवला आहे. राज्याच्या उत्तर भागातील ३ जिल्ह्यातील २६ लोक अजूनही बेपत्ता आहेत. १,२०४ घरांची पडझड झाली आहे.

मृतकांना शोधन्यासाठी प्रशासनाकडून 'ग्राउंड पेनिट्रेटींग रडार' चा होणार वापर
author img

By

Published : Aug 18, 2019, 8:43 PM IST

तिरुअनंतपूरम - केरळात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील वायनाड जिल्ह्यातील मल्लापूरम आणि पुथूमाला येथे भूस्खलन झाले होते. त्यामुळे ही दोन्ही गावे उद्ध्वस्त झाली होती. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. आता मृतांना शोधण्यासाठी प्रशासनाकडून 'ग्राउंड पेनिट्रेटींग रडार' चा वापर करण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारने राज्यव्यापी आपत्ती अहवाला जारी केला आहे. त्यानुसार ८ ऑगस्ट नंतर राज्यात आलेल्या महासंकटामुळे आतापर्यंत ११६ लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्याचबरोबर ८३,०४३ लोक ५१९ मदत शिबीरांमध्ये वास्तव्यास आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मल्लापूरम येथील ५३ लोकांनी तर वायनाड येथील १२ त्याचबरोबर कोझीकोड येथील १७ लोकांनी आपला जीव गमवला आहे. राज्याच्या उत्तर भागातील ३ जिल्ह्यातील २६ लोक अजूनही बेपत्ता आहेत. १,२०४ घरांची पडझड झाली आहे.

मात्र, या संकटकाळी लोकांच्या मदतीसाठी समाजातील सर्व स्तरातून मदतीचे हात सरसावले आहेत. राज्यातील उत्तर भागातील पूरग्रस्त जिल्ह्यात स्वच्छतेसाठी राज्याच्या 'वूमन सेल्फ हेल्प ग्रुप' कुदुंबाश्री यांच्याकडील ५०००० सदस्यांकडून सदरील भागात स्वच्छतेचे काम केले जाणार आहे.

याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्याने सांगितले, स्वयंसेवकांकडून काही भागांची नोंद करण्यात आली आहे. ते पथक निर्माण करून सदरील ठिकानांवर स्वच्छतेसाठी निघाले आहे. राज्य मंत्री कडणापल्ली रामचंद्रण आणि टी.पी. रामक्रिश्नन हे या स्वच्छता उपक्रमाचे समन्वय साधणार आहे.

Intro:Body:

ZCZC

PRI GEN NAT

.THIRUVANAN MDS7

KL-RAINS

Ground Penetrating Radars being used to locate bodies;toll now

  116

     Thiruvananthapuram,Aug 18 (PTI) Ground Penetrating Radars

were put into use on Sunday to locate bodies at Kavalappara in

Malappuram and Puthumala in Wayanad, where massive landslides

had wiped out two villages, even as the toll in rain battered

Kerala climbed to 116 with the retrieval of more bodies.

     A team of experts from Hyderabad started the search

operations at the two villages with GPR, which will help

detect bodies buried under mounds of earth.

     A state wide calamity report issued by the government

said 116 people have lost their lives in Kerala in the second

spell of the South West monsoon rains since August 8 and that

83,043 people are still in 519 relief camps.

     As per the update, 53 people have so far lost their lives

in Malappuram, 12 in Wayanad and 17 in Kozhikode, thethree

northern districts, where 26 people are still missing.

     The report also said that 1,204 houses were fully damaged

in the monsoon.

     Meanwhile, over one lakh volunteers have enrolled for

cleaning work in flood-hit villages in the northern districts.

      Kerala's all-women self-help group Kudumbashree has

engaged over 50,000 members for the purpose.

     "Volunteers from various organisations have identified

over 15,000 spots in Wayanad. They are moving in batches and

have started the cleaning mission.

     They will remove the mud and slush from the houses, clean

wells and the locality," an official told PTI.

     The volunteers will clean the wells using "super

chlorination" method and the state Suchitwa Mission has

arranged material and equipment for the purposes, the official

said.

     State ministersKadannappalli Ramachandran and T P

Ramakrishnan are coordinating the cleaning mission.

    Thousands of students, from the Students' Federation of

India (SFI), National Cadets Corps (NCC) and National Service

Scheme (NSS) have joined the cleaning initiative.

     A health department official said vaccines have been

provided for volunteers to prevent leptospirosis,also known

as rat fever .

     "We have provided the volunteers gumboots and gloves,"

the official said.

     As the rains receded, people have started returning to

their homes after cleaning the accumulated mud and filth.

     Good samaritans from neighbouring districts are also

lending a helping hand in the clean up operations.PTI

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.