श्रीनगर - कश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टीला सुरूवात झाली आहे. बर्फवृष्टीमुळे नागरिकांची हाल होत आहे. श्रीनगर विमानतळावरून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. रस्त्यांच्या बाजूंना बर्फान आपलं साम्राज्या पसरवलयं. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडताना त्रास सहन करावा लागत आहे.
काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टीमुळे विजपुरवठा खंडीत झाला होता. याचबरोबर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करावा लागला. श्रीनगरच्या अनेक परिसरातमधील बर्फवृष्टीमुळे टेलीफोन लाइनही बंद झाल्या आहेत.
-
Srinagar: Snow-clearance operation underway in the city following heavy snowfall. #JammuAndKashmir pic.twitter.com/oAhG2J32hO
— ANI (@ANI) November 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Srinagar: Snow-clearance operation underway in the city following heavy snowfall. #JammuAndKashmir pic.twitter.com/oAhG2J32hO
— ANI (@ANI) November 8, 2019Srinagar: Snow-clearance operation underway in the city following heavy snowfall. #JammuAndKashmir pic.twitter.com/oAhG2J32hO
— ANI (@ANI) November 8, 2019