ETV Bharat / bharat

मनी लाँडरिंग प्रकरण : मुंबईच्या विशेष न्यायालयात झाकिर नाईक विरोधात गुन्हा दाखल

झाकिर नाईक आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात मनी लाँडरिंगचे आरोप आहेत.

झाकिर नाईक
author img

By

Published : Jun 3, 2019, 4:45 PM IST

मुंबई - झाकिर नाईकविरोधात मुंबईच्या विशेष न्यायालयाने गुन्हा दाखल करुन घेतला आहे. न्यायालयाने त्यांच्याविरोधात दोषारोपत्र दाखल केले असून १९ जूनला सुनावणी होणार आहे.

झाकिर नाईक आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात मनी लाँडरिंगचे आरोप होत आहेत. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे.

Intro:Body:

ajay

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.