ETV Bharat / bharat

तामिळनाडूतील 'एनएलसी'मध्ये बॉयलरचा स्फोट; ६ ठार, १२ जखमी - तामिळनाडू बॉयलर स्फोट

तामिळनाडूमधील नेव्हेली लिग्नाईट कॉर्पोरेशन येथे बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली. युनिट ५मधील दुसऱ्या खाणीमध्ये ही घटना घडली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत.

tamilnadu latest news  boiler blast tamilnadu  NLC boiler blast tamilnadu  तामिळनाडू बॉयलर स्फोट  एनएलसी बॉयलर स्फोट तामिळनाडू
तामिळनाडूतील 'एनएलसी'मध्ये बॉयलरचा स्फोट; ४ जण ठार, १२ जखमी
author img

By

Published : Jul 1, 2020, 11:56 AM IST

Updated : Jul 1, 2020, 8:08 PM IST

चेन्नई - तामिळनाडूमधील नेव्हेली लिग्नाईट कॉर्पोरेशन (एनएलसी) येथे बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली. युनिट ५ मधील दुसऱ्या खाणीमध्ये ही घटना घडली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत.

tamilnadu latest news  boiler blast tamilnadu  NLC boiler blast tamilnadu  तामिळनाडू बॉयलर स्फोट  एनएलसी बॉयलर स्फोट तामिळनाडू
स्फोटामध्ये जखमी झालेली व्यक्ती
तामिळनाडूतील 'एनएलसी'मध्ये बॉयलरचा स्फोट; ५ ठार, १२ जखमी

प्राथमिक अहवालानुसार, २ जण जागीच ठार झाले, तर चौघांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. तसेच सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या ८ महिन्यांपूर्वी देखील अशीच घटना घडली होती.

Last Updated : Jul 1, 2020, 8:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.