ETV Bharat / bharat

काश्मीरमधील गांदेरबल जिल्ह्यात एका दहशतवाद्याचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त - weapons seized in ganderbal

जम्मू काश्मीरमधील गांदेरबल जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.

प्रतिकात्मक फोटो
author img

By

Published : Sep 28, 2019, 2:57 PM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील गांदेरबल जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. त्याच्याकडून शस्त्रास्त्रे आणि युद्धजन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी अजूनही कारवाई सुरू असल्याची माहिती लष्कराने दिली आहे.

लष्कराच्या नॉर्थन कमांडने संयुक्त कारवाई करत दहशतवाद्याला ठार मारले. याप्रकरणी सविस्तर माहिती अद्याप मिळाली नाही. काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातही लपून बसलेल्या ३ संशयित दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.