ETV Bharat / bharat

नमस्ते ट्रम्प...! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद विमानतळावर तगडी सुरक्षा - American President Donald Trump news

११ वाजून ५० मिनिटांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतात आगमन होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ते गांधी आश्रमासाठी रवाना होणार आहेत.

American President Donald Trump
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
author img

By

Published : Feb 24, 2020, 8:36 AM IST

अहमदाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज (सोमवारपासून) 36 तासांसाठी भारतभेटीवर येत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया यांचीही उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद विमानतळावर तगडी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. ट्रम्प हे विमानतळावरुन निघाल्यानंतर ‘रोड शो’मध्ये त्यांचे रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक स्वागत करणार आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद विमानतळावर तगडी सुरक्षा

हेही वाचा -नमस्ते ट्रम्प...! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आजपासून भारत दौऱ्यावर, अहमदाबादमध्ये जय्यत तयारी

विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ११ वाजून ५० मिनिटांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतात आगमन होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ते गांधी आश्रमासाठी रवाना होणार आहेत.

हेही वाचा -नमस्ते ट्रम्प : असा असणार अमेरिकेच्या अध्यक्षांचा भारत दौरा..

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.