ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण : आरोपी पवन गुप्ताची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली! - निर्भया आरोपी पवन

निर्भया प्रकरणातील आरोपी पवन कुमार गुप्ता याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यावेळी हा गुन्हा घडला, तेव्हा आपण अल्पवयीन होतो. त्यामुळे, आपल्यावर त्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्याने केली होती.

SC commences hearing on Nirbhaya convict's plea over juvenile claim
निर्भया प्रकरण : दोषी पवनच्या याचिकेवर सुनावणी सुरू..
author img

By

Published : Jan 20, 2020, 1:54 PM IST

Updated : Jan 20, 2020, 3:13 PM IST

3.11 AM : आरोपी पवन गुप्ताची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली!

  • 2012 Delhi gang-rape case: Supreme Court dismisses Special Leave Petition (SLP) filed by convict Pawan Kumar Gupta as the Court did not find any fresh ground in the matter. Pawan has claimed that he was a juvenile at the time of crime,& the Delhi High Court had ignored this fact. pic.twitter.com/8DrDGwSqQh

    — ANI (@ANI) 20 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

1.51 AM : आरोपी पवनच्या याचिकेवरील निर्णय दोन वाजून तीस मिनिटांनी जाहीर होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

1.20 AM : हा मुद्दा आधी का उपस्थित केला नाही? - सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पवनच्या वकीलांना विचारले आहे, की आरोपी त्यावेळी अल्पवयीन असल्याचा मुद्दा आधीच का उपस्थित केला गेला नाही?

  • 2012 Delhi gang-rape case: AP Singh, lawyer for convict Pawan K Gupta states before SC three-judge bench that Pawan's age was 17 years, 1 month and 20 days, when the offence was committed, that's why his role should be considered as a juvenile in the case.

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील आरोपी पवन कुमार गुप्ता याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यावेळी हा गुन्हा घडला, तेव्हा आपण अल्पवयीन होतो. त्यामुळे, आपल्यावर त्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्याने केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरू होती. या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती आर भानूमती, अशोक भूषण आणि ए. एस. बोपन्ना यांचा समावेश होता.

या प्रकरणातील चारही आरोपींना एक फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता फाशी होणार आहे, असे दिल्लीतील एका न्यायालयाने जाहीर केले आहे.

Intro:Body:

निर्भया प्रकरण : दोषी पवनच्या याचिकेवर सुनावणी सुरू..

1.20 AM : हा मुद्दा आधी का उपस्थित केला नाही? - सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पवनच्या वकीलांना विचारले आहे, की आरोपी त्यावेळी अल्पवयीन असल्याचा मुद्दा आधीच का उपस्थित केला गेला नाही?

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील आरोपी पवन कुमार गुप्ता याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यावेळी हा गुन्हा घडला, तेव्हा आपण अल्पवयीन होतो. त्यामुळे, आपल्यावर त्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्याने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरू आहे. या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती आर भानूमती, अशोक भूषण आणि ए. एस. बोपन्ना यांचा समावेश आहे.

Conclusion:
Last Updated : Jan 20, 2020, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.