ETV Bharat / bharat

बरेलीच्या प्रेमी युगुलाला सुरक्षा देण्याकरिता नोएडा पोलीस पथक रवाना

सध्या चर्चेत असलेलं साक्षी-अजितेश प्रेमविवाह प्रकरण नविन वळण घेत असून आता साक्षी-अजितेश आणि अजितेशच्या घरच्यांना सुरक्षा देण्याकरिता पोलीस प्रशासनाने एक पोलीस पथक नोएडाकडे रवाना केले आहे.

नोएडा पोलिस पथक रवाना
author img

By

Published : Jul 14, 2019, 2:07 PM IST

बरेली - उत्तरप्रदेशच्या बरेली येथील साक्षी व अजितेश यांचे प्रेमविवाह प्रकरण दररोज नव-नविन वळण घेत आहे. 'ई टिव्ही'वर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर साक्षी आणि तिच्या सासरच्या लोकांना शोधून त्यांना सुरक्षा देण्याकरिता नोएडा पोलीस निघाले आहेत. या पथकात एक पोलीस उपनिरीक्षक, एक महिला शिपाई व एक पुरुष शिपाई अशा तिघांचा समावेश आहे.

याप्रकरणाविषयी माहिती देताना पोलीस

साक्षी व तिच्या सासरच्यांचा फोन, पत्ता याबाबत अजूनही कुणालाच स्पष्ट माहिती नाही. तसेच माध्यमांमध्ये वारंवार येणाऱ्या बातम्यांमुळे त्यांना सुरक्षा देण्याच्या दृष्टिने पोलिसांचे हे पथक रवाना झाले आहे. हे पथक त्यांना नोएडा येथील फिल्म सिटीच्या सेक्टर १६ मध्ये शोध घेण्यासाठी निघाले आहे. सोशल मिडीयावरही साक्षी-अजितेश आणि त्यांच्या घरचे हे सतत आमदार राजेश मिश्रा यांचेवर आरोप करत आहेत. सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाला उधाण आले असून लोकं आमदाराची बाजू मांडत या जोडप्याला चांगलेच ट्रोल करत आहे.

सोशल मीडियावर अजितेशच्या साक्षगंधापासून तर नशा करतानाचे व्हिडीओ वायरल होत असल्यामुळे लोक त्यांची निंदा करत आहेत. इतकेच नव्हे तर अजितेशच्या शेजाऱ्यांपासून तर त्याच्या मित्रांपर्यंत सर्वांनीच त्याच्याविषयी विविध माहिती सांगितली आहे.

त्याचबरोबर मीडियामध्ये वारंवार त्यांच्या सुरक्षेविषयीची मागणी होत असल्यामुळे बरेलीचे एसपी मुनिराज यांनी या प्रेमी युगुल आणि साक्षीच्या सासरच्यांना सुरक्षा देण्याकरिता एक पोलीस पथक नोएडाला पाठवले असून हे पथक सतत त्यांच्याबरोबर असणार आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

बरेलीचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षीही प्रियकर अजितेश बरोबर २ जुलै रोजी पळून गेली होती. तिने ४ जुलैला प्रयागराज येथील प्राचीन रामजानकी मंदिरात विवाह केला होता. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्यापूर्वी दोघांनी न्यायालयात धाव घेताना सुरक्षेची मागणी केली होती. यासाठी विवाहाचा पुरावा म्हणून दोघांनी रामजानकी मंदिरात केलेल्या विवाहाचे प्रमाणपत्र दाखवले होते.

Intro:ई टीवी पर खबर चलने के बाद बरेली के  विधायक राजेश मिश्रा की बेटी साक्षी और उसके सुसराल पक्ष के लोगो को सुरक्षा देने के लिये बरेली से पुलिस  टीम नोएडा रवाना हो गई है।पुलिस टीम में एक सबइंस्पेक्टर , एक कांस्टेबल और एक महिला कांस्टेबल है,Body:ये टीम उन लोगों को नोएडा के फ़िल्म सिटी सेक्टर 16 में तलाश करेगी, क्यों कि उनके सही पता और फोन no किसी के पास नही ,पर मीडिया में लगातार बयान आ रहे है।इसी लिए टीम उन्हें मीडिया हाउसेस के पास तलाशेंगी।प्रेमी जोड़े और उनके ससुराल पक्ष के लोग लगातार विधायक पर आरोप लगा रहे है।सोसल मीडिया की बात करे तो लोग जमकर प्रेमी जोड़े ट्रोल कर रहे है और विधायक का पक्ष ले रहे है।सोसल मीडिया पर अजितेश के इंगेजमेंट से लेकर नशा करते हुऐ के वीडियो और फ़ोटो वायरल हो रहे है और लोग जमकर उनकी निंदा कर रहे है इतना ही नही अजितेश के पड़ोसियों और दोस्तो ने भी उनके कई राज खोले है।

Conclusion:लगातार मीडिया में प्रेमी जोड़े के सुरक्षा की मांग को लेकर एसएसपी बरेली मुनिराज ने प्रेमी जोड़े और साक्षी के ससुराल पक्ष को सुरक्षा देने के लिए पुलिस को नोएडा भेजा है।तीनो पुलिस कर्मी हमेशा इनके साथ रहेंगे।

Byte:: अखिल कुमार, sub inspector

सुनील सक्सेना
बरेली
9412137562
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.