ETV Bharat / bharat

कमलेश तिवारींची अमानुष हत्या देश, धर्म, हिंदुत्वासाठी मोठा आघात - साध्वी प्रज्ञा सिंग

भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ट्विट करत 'कमलेश तिवारींची अमानुष हत्या देश, धर्म, हिंदुत्वासाठी मोठा आघात आहे. त्यांची आहुती व्यर्थ जाणार नाही. भारतमातेच्या या सुपुत्राला शत-शत नमन,' असे म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञा सिंग
author img

By

Published : Oct 19, 2019, 9:52 AM IST

भोपाळ - लखनऊ येथे हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची भरदिवसा त्यांच्या कार्यालयातच गळा चिरून हत्या करण्यात आली. यानंतर मध्य प्रदेशातील भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ट्विट करत 'कमलेश तिवारींची अमानुष हत्या देश, धर्म, हिंदुत्वासाठी मोठा आघात आहे. त्यांची आहुती व्यर्थ जाणार नाही. भारतमातेच्या या सुपुत्राला शत-शत नमन,' असे म्हटले आहे.

  • श्री कमलेश जी तिवारी की नृशंस हत्या देश धर्म हिन्दुत्व के लिए बडा आघात है राष्ट्र, धर्म के निर्वहन की राह पर चलने वालों लोगो मे से एक इनकी आहुति व्यर्थ नहीं जायेगी।इनकी चेतना सदैव हिन्दुओं मे चैतन्यता लाएगी।मां भारती के लाल आपको शत शत नमन। pic.twitter.com/rtaPDMFoaZ

    — Sadhvi Pragya Official (@SadhviPragya_MP) October 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे शुक्रवारी कमलेश तिवारी यांची भरदिवसा हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी तिवारी यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर मिठाईच्या डब्यातून चाकू बाहेर काढला आणि गळा चिरून त्यांना ठार मारले. दरम्यान आरोपी सीसीटीव्ही कॅमऱ्यामध्ये कैद झाले आहेत.

दोन आरोपींपैकी एकाने भगवा रंगाचा कुर्ता घातला होता. तर, दुसर्‍याच्या डोक्यावर टोपी होती. त्यांनी तिवारी यांच्याशी जवळपास अर्धा तास संवाद साधला. संभाषणादरम्यान कमलेश तिवारी यांनी दोघांनाही चहा पाजला. यावेळी त्यांनी सेवकाला मसाला आणि सिगारेट आण्यासाठी पाठवले. तो परत येईपर्यंत हल्लेखोर तिवारींना ठार मारून फरार झाले होते.

कमलेश तिवारी कोण होते?

हिंदु महासभेचे माजी नेते कमलेश तिवारी यांनी जानेवारी २०१७ मध्ये हिंदु समाज पक्षाची स्थापना केली. तिवारी यापूर्वी हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. कमलेश तिवारी यांनी प्रेषित मुहम्मद यांच्याशी संबंधित वादग्रस्त टीका केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू करण्यात आला होता. अलीकडेच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने त्यांच्याविरूद्ध एनएसए रद्द केले होते. कमलेश तिवारी यांची हत्या करण्यात आल्यानंतरही लखनऊमध्ये तणाव आहे. बाजारपेठेतील सगळी दुकाने बंद करण्यात आली आहेत.

Intro:Body:

कमलेश तिवारींची अमानुष हत्या देश, धर्म, हिंदुत्वासाठी मोठा आघात - साध्वी प्रज्ञासिंग

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.