ETV Bharat / bharat

रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरणाऱ्याला अटक; आरपीएफ पोलिसांची कारवाई

author img

By

Published : Feb 5, 2019, 3:51 PM IST

रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या चोराला आरपीएफ पोलिसांनी अटक केली.

आरपीएफ

नागपूर - प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला आरपीएफच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. अनिल कुशवाह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो झासी येथील राहणारा आहे. आरपीएफ पोलिसांनी त्याच्या जवळून ४ मोबाइलही जप्त केले आहेत.

आरपीएफ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड येथील रहिवासी नरेंद्र चंद्राकर हे प्रवासाच्या निमित्ताने नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावर आले होते. त्यांनी आपला मोबाईल स्टेशनवर असलेल्या चार्जिंग पॉइंटला चार्जिंग करण्यासाठी लावला होता. नरेंद्र यांची नजर हटताच एका चोरट्याने त्यांचा मोबाईल पळवला. ही बाब लक्षात येतात त्यांनी तत्काळ आरपीएफ ठाण्यात चोरीची तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा एकाने मोबाईल चोरल्याचे यात दिसून आले.

तेव्हा प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना मोबाईल चोराची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच गस्तीवर असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी नागपूर भुसावळ पॅसेंजरमध्ये गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला गाठून त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्या जवळून २१ हजार रुपये किमतीचे ४ चोरीचे मोबाईल आढळून आले. पोलिसांनी आरोपी महेश कुशवाह याला अटक केली असून त्याच्यावर पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

undefined

Intro:प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला आरपीएफच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अनिल कुशवाह असे असून तो झासी येथील राहणारा आहे आरपीएफ पोलिसांनी त्याच्या जवळून 4 मोबाइल जप्त केले आहेत

Body:आरपीएफ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगड येथील रहिवासी नरेंद्र चंद्राकर हे प्रवासा निमित्त्याने नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावर आले होते त्यावेळी त्यांनी आपला मोबाईल स्टेशनवर असलेल्या चार्जिंग पॉइंट ला चार्जिंग करिता लावला होता नरेंद्र यांचे दुर्लक्ष होताच एका चोरट्याने त्यांच्या मोबाईलवर हात साफ केल्याचं लक्षात येतात त्यांनी लागलीच आरपीएफ ठाण्यात जाऊन घटनेची तक्रार नोंदवली तक्रार समजताच आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता सीसीटीवी फुटेज तपासायला सुरुवात केली असता एक आरोपीने मोबाईल चोरल्याचं लक्षात आले.... त्यानंतर प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना मोबाईल चोराची माहिती देण्यात आली माहिती समजताच गस्तीवर असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी आरोपीच्या शोधात लागली असता आरोपी नागपूर भुसावळ पॅसेंजर मध्ये गेल्याचं लक्षात आलं त्यानंतर पोलिसांनी त्याला गाठून त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळून एकवीस हजार रुपये किमतीचे चार्म चोरीचे मोबाईल आढळून आले आहेत पोलिसांनी आरोपी महेश कुशवाह याला अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे

सूचना बातमीचे फुटेज एस टी पी ऍड्रेस वर सेंड केलेले आहेत कृपया याची नोंद घ्यावी धन्यवाद

(R-MH-NAGPUR-MIBILE-CHOR-ARREST-DHANANJAY)

Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.