संपूर्ण जग आज अशा इंधनावर धावत आहे, जे प्रदूषण पसरवत आहे. आपण नैसर्गिक स्त्रोतांचा बळी देत आहोत. हे असे अनेक दशकांपासून सुरू आहे. परिणामी, मानवजातीसमोर आरोग्याचे प्रश्न उभे राहत असून नैसर्गिक स्त्रोतही संपत चालेल आहेत. शिवाय, सजीवांसाठी धोका निर्माण झाला आहे.
मानवजातीला, सजीवांना आणि नैसर्गिक साधनसंपत्तीला कोणतीही इजा पोहचवणार नाही आणि शिवाय प्रदूषणाच्या समस्येला आळा घालू शकेल, असे शुद्ध इंधन उत्पादित करण्याची तातडीची गरज आहे. येत्या दशकात हे आव्हान पार करणे महत्वाचे आहे. अखेरीस, आम्ही नैसर्गिक स्त्रोत जमिनीतून काढून त्यांचा वापर इंधन म्हणून करून जागतिक तपमानवाढीत भर घालत आहोत. याशिवाय, आजच्या प्रकाशासाठी आम्ही आमच्या उद्याचे भवितव्य अंधारात ढकलत आहोत. कार्बन उत्सर्जनाच्या भोवऱ्यात अडकून आम्ही गुदमरूनही जात आहोत.
या प्रश्नावर मात करण्यासाठी, प्रदूषण ज्यामुळे होणार नाही, असे शुद्ध इंधन वापरण्याचा पर्याय असला पाहिजे. दशकभराच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर शुद्ध इंधनांची निर्मिती करण्याचे मोठे आव्हान आज जगासमोर आहे. या प्रश्नावर मात कशी करायची?
कोळसा आणि पेट्रोल इंधन म्हणून वापरण्यात काय धोका आहे?
अगदी आताही, कोळसा, पेट्रोल आणि गॅसपासून उत्पादित केलेले इंधन जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. याच्या परिणामी ५ हजार पाचशे कोटी टन इतके प्रचंड कार्बन उत्सर्जीत केला जात आहे. त्यामुळे जागतिक तपमानवाढीच्या समस्येत भर पडत आहे.
पर्यावरण प्रदूषणाबरोबरच खालील दुष्परिणाम होतात
वातावरणात एक डिग्री सेल्सियसने तापमान वाढले तर त्यामुळे समुद्राच्या पातळीत दहा सेंटिमीटरने वाढ होते. यामुळे किनारपट्टीवरील क्षेत्रांमधील २.१ कोटी लोक बेघर होतील. त्यांना निवारा उरणार नाही.
गहू आणि तांदळाच्या उत्पादनात प्रतिहेक्टर ३ टक्के आणि ४ टक्के अनुक्रमे घट होईल. यापुढे, त्याचा परिणाम म्हणजे, भविष्यात अन्नाचा पेचप्रसंग निर्माण होईल.
लोकांना आरोग्य चांगले राखण्यास मदत करणारे ५ टक्के चांगले बॅक्टेरिया नष्ट होतील. तसे झाले तर संसर्गजन्य रोग पसरतील.
जगभरात पेयजलाची उपलब्धता ४ टक्के ते ९ टक्क्यांपर्यंत खाली येईल.
आम्ही काय करू शकतो?
ज्वलनशील इंधनाचे उत्पादन आणि वापर कमी करणे. त्यामुळे नैसर्गिक स्त्रोतांवरील दबाव कमी होईल.
व्यापक संशोधनाच्या माध्यमातून सरकारने पर्यायी इंधनांच्या उत्पादनावर पुरेसा निधी खर्च केला पाहिजे.
सौर आणि पवन शक्तीच्या उत्पादनासाठी जे पुढे येतील त्यांना मोठ्या सबसिडी देऊन सौर आणि पवन उर्जेच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
सौर प्लेट्स आपल्या घरांच्या छतांवर लावून उर्जा निर्मिती करणाऱ्या लोकांना सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे.
अशा पद्धतीने उत्पादित केलेली उर्जा घरगुती गरजांसाठी उपयुक्त असेल आणि अतिरिक्त उर्जा पॉवर ग्रीडला हस्तांतरित करता येईल.
बॅटरी आधारित वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिल्यास पर्यावरणीय प्रदूषणात घट होईल.
एक पाऊल पुढे टाकल्यास, आपल्याला भविष्यात खालील चमत्कार झालेले पहायला मिळतील.
हैदराबादजवळच्या महेश्वरम येथे राहत असलेला सुनिता आणि राजेंद्र यांचा परिवार वीज विकत घेणे थांबवून त्याऐवजी आपल्या घराच्या छतावर लावलेल्या सौर पट्टिकेद्वारे ती निर्माण करत असून अशा प्रकारे, घरगुती वापरासाठी छोट्या बल्बपासून ते कारपर्यंत सर्वत्र ते विजेचा उपयोग करतात. अतिरिक्त वीज ग्रिडकडे हस्तांतरित करण्यासाठी सरकारकडून त्यांना काही रोख रक्कमही मिळते.
२०३५ पर्यंत, दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, हैदराबाद आणि बंगळुरू या मेट्रो शहरांमधील सर्व रस्ते चारचाकी आणि दुचाकींनी भरून गेलेले असतील. तरीसुद्धा, रस्त्यांवर कोणत्याही प्रकाराचा धूर नसेल.
पूर्वीप्रमाणे ज्वलनशील इंधनावर आधारित वाहनांची जागा विजेवर आधारित वाहनांनी घेतल्याने लोक सहजपणे आणि आनंदाने श्वास घेऊ शकतील.
सौर उर्जाः ऑस्ट्रेलिया, जर्मनी,स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्स हे पारंपरिक उर्जेपेक्षा जास्त सौर उर्जा निर्माण करत आहेत. या देशांत सौर उर्जेवरील खर्च खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. यामुळे प्रेरित होऊन, युएनओ आणि भारत सरकारने २०३० पर्यंत ३० टक्के आणि २०७० पर्यंत ५० टक्के पारंपरिक उर्जेची जागा सौर उर्जेने घेण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
पवन उर्जाः ही ९८ टक्के शुद्घ आणि विश्वासार्ह असते कारण तिची किमत खूपच कमी असते. पवनचक्क्या स्थापन करण्याशिवाय कोणताही देखभालीचा खर्च येत नाही. याच्या परिणामी, जगभरात दरवर्षी तिची स्थापित केली जाण्याची क्षमता ३ टक्क्यानी वाढत आहे. यात, चीन, अमेरिका, जर्मनी आणि स्पेननंतर भारताचे स्थान पाचवे आहे.
२०२२ पर्यत, भारताने पवनउर्जेत आपला वाटा १७५ गिगावॉटपर्यंत निर्माण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले असून त्यात सौर १००, पवन उर्जा ६०, जैविक वायू १० आणि लहान उर्जा युनिट्स ५ गिगावॉट्स अनुक्रमे यांचा समावेश आहे. (१००० मेगावॉट्स बरोबर १ गिगावॉट्स, १००० गिगावॉट्स बरोबर १ टेरावॉट्स)
जल उर्जाः पुनरूत्पादन क्षेत्रात जल उर्जा अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. दरवर्षी, २७०० टेरावॉट्स जल उर्जा संपूर्ण जगभरात निर्माण केली जात आहे. या उर्जेवर, ६६ देश ५० टक्के आणि २४ देश ९० टक्के अवलंबून आहेत. आमच्या देशात, दरवर्षी ३४ टक्के उर्जेची गरज जलशक्तीद्वारे भागवली जाते. आमचा देश विविध जलसाठ्यांद्वारे ८५, हजार मेगावॉट्स उर्जा निर्माण करतो.
आण्विक उर्जाः ७ हजार टन युरेनियम वापरून, एक वर्षभर सर्व देशांना पुरेशी उर्जा पुरवली जाऊ शकते. जगभरात, ४४४ अणुभट्ट्या कार्यरत असून ६६ अणुभट्ट्या बांधकाम अवस्थेत आहेत. आमच्या देशात, एका वर्षात ७ गिगावॉट्स उर्जा कार्यरत असलेल्या २२ अणुभट्ट्यांच्या माध्यमातून निर्माण केली जात आहे. तिचे प्रमाण २० गिगावॉट्सपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य २०२० पासून २०३० पर्यंत विस्तारित केले आहे.
आण्विक विलयः सूर्यावर हायड्रोजनचे विलय होऊन भरपूर उर्जा निर्माण होते. त्याचप्रमाणे, पृथ्वीवर ही उर्जा निर्माण करून तिचे रुपांतर विजेत करण्याचे प्रयोग केले जात आहेत. २०३० पर्यंत हा प्रयोग यशस्वी होईल, असे मानले जाते.
वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, संपूर्ण जगाची एका वर्षासाठी उर्जेची गरज भागवण्यास ८६७ टन हायड्रोजनची आवश्यकता आहे.
अपारंपारिक उर्जा स्त्रोतच येणाऱ्या पिढ्यांना वाचवतील, नाहीतर अनर्थ अटळ - भारतातील उर्जा क्षेत्र
कोळसा आणि पेट्रोल इंधन म्हणून वापरण्यात काय धोका आहे? एक पाऊल पुढे टाकल्यास, आपल्याला भविष्यात खालील चमत्कार झालेले पहायला मिळतील.

अपारंपारिक उर्जा स्त्रोतच येणाऱ्या पिढ्यांना वाचवतील, नाहीतर अनर्थ अटळ

सौर आणि पवन शक्तीच्या उत्पादनासाठी जे पुढे येतील त्यांना मोठ्या सबसीडी देऊन सौल आणि पवन उर्जेच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
सौर प्लेट्स आपल्या घरांच्या छतांवर लावून उर्जा निर्मिती करणाऱ्या लोकांना सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे.
अशा पद्धतीने उत्पादित केलेली उर्जा घरगुती गरजांसाठी उपयुक्त असेल आणि अतिरिक्त उर्जा पॉवर ग्रिडला हस्तांतरित करता येईल.
बॅटरी आधारित वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिल्यास पर्यावरणीय प्रदूषणात घट होईल.
एक पाऊल पुढे टाकल्यास, आपल्याला भविष्यात खालील चमत्कार झालेले पहायला मिळतील.
हैदराबादजवळच्या महेश्वरम येथे राहत असलेला सुनिता आणि राजेंद्र यांचा परिवार वीज विकत घेणे थांबवून त्याऐवजी आपल्या घराच्या छतावर लावलेल्या सौर पट्टिकेद्वारे ती निर्माण करत असून अशा प्रकारे, घरगुती वापरासाठी छोट्या बल्बपासून ते कारपर्यंत सर्वत्र ते विजेचा उपयोग करतात. अतिरिक्त वीज ग्रिडकडे हस्तांतरित करण्यासाठी सरकारकडून त्यांना काही रोख रक्कमही मिळते.
२०३५ पर्यंत, दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, हैदराबाद आणि बंगळुरू या मेट्रो शहरांमधील सर्व रस्ते चारचाकी आणि दुचाकींनी भरून गेलेले असतील. तरीसुद्धा, रस्त्यांवर कोणत्याही प्रकाराचा धूर नसेल.
पूर्वीप्रमाणे ज्वलनशील इंधनावर आधारित वाहनांची जागा विजेवर आधारित वाहनांनी घेतल्याने लोक सहजपणे आणि आनंदाने श्वास घेऊ शकतील.
सौर उर्जाः ऑस्ट्रेलिया, जर्मनी,स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्स हे पारंपरिक उर्जेपेक्षा जास्त सौर उर्जा निर्माण करत आहेत. या देशांत सौर उर्जेवरील खर्च खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. यामुळे प्रेरित होऊन, युएनओ आणि भारत सरकारने २०३० पर्यंत ३० टक्के आणि २०७० पर्यंत ५० टक्के पारंपरिक उर्जेची जागा सौर उर्जेने घेण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
पवन उर्जाः ही ९८ टक्के शुद्घ आणि विश्वासार्ह असते कारण तिची किमत खूपच कमी असते. पवनचक्क्या स्थापन करण्याशिवाय कोणताही देखभालीचा खर्च येत नाही. याच्या परिणामी, जगभरात दरवर्षी तिची स्थापित केली जाण्याची क्षमता ३ टक्क्यानी वाढत आहे. यात, चीन, अमेरिका, जर्मनी आणि स्पेननंतर भारताचे स्थान पाचवे आहे.
२०२२ पर्यत, भारताने पवनउर्जेत आपला वाटा १७५ गिगावॉटपर्यंत निर्माण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले असून त्यात सौर १००, पवन उर्जा ६०, जैविक वायू १० आणि लहान उर्जा युनिट्स ५ गिगावॉट्स अनुक्रमे यांचा समावेश आहे. (१००० मेगावॉट्स बरोबर १ गिगावॉट्स, १००० गिगावॉट्स बरोबर १ टेरावॉट्स)
जल उर्जाः पुनरूत्पादन क्षेत्रात जल उर्जा अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. दरवर्षी, २७०० टेरावॉट्स जल उर्जा संपूर्ण जगभरात निर्माण केली जात आहे. या उर्जेवर, ६६ देश ५० टक्के आणि २४ देश ९० टक्के अवलंबून आहेत. आमच्या देशात, दरवर्षी ३४ टक्के उर्जेची गरज जलशक्तीद्वारे भागवली जाते. आमचा देश विविध जलसाठ्यांद्वारे ८५, हजार मेगावॉट्स उर्जा निर्माण करतो.
आण्विक उर्जाः ७ हजार टन युरेनियम वापरून, एक वर्षभर सर्व देशांना पुरेशी उर्जा पुरवली जाऊ शकते. जगभरात, ४४४ अणुभट्ट्या कार्यरत असून ६६ अणुभट्ट्या बांधकाम अवस्थेत आहेत. आमच्या देशात, एका वर्षात ७ गिगावॉट्स उर्जा कार्यरत असलेल्या २२ अणुभट्ट्यांच्या माध्यमातून निर्माण केली जात आहे. तिचे प्रमाण २० गिगावॉट्सपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य २०२० पासून २०३० पर्यंत विस्तारित केले आहे.
आण्विक विलयः सूर्यावर हायड्रोजनचे विलय होऊन भरपूर उर्जा निर्माण होते. त्याचप्रमाणे, पृथ्वीवर ही उर्जा निर्माण करून तिचे रूपांतर विजेत करण्याचे प्रयोग केले जात आहेत. २०३० पर्यंत हा प्रयोग यशस्वी होईल, असे मानले जाते.