ETV Bharat / bharat

कुमारस्वामी सरकारची अग्निपरीक्षा ! बहुमत चाचणीला उपस्थित राहणार नाही; बंडखोर आमदारांचा व्हिडिओ समोर

स्वाभिमान जपण्यासाठी राजीनामा दिला असून सोमवारी होणाऱ्या बहुमतचाचणीलाही उपस्थित राहणार नसल्याचा पुनरुच्चार या आमदारांनी केला आहे.

कुमारस्वामी सरकारची अग्निपरीक्षा! बहुमतचाचणीला उपस्थित राहणार नाही; बंडखोर आमदारांचा व्हिडीओ समोर
author img

By

Published : Jul 21, 2019, 4:51 PM IST

बंगळुरू - कर्नाटकच्या बंडखोर आमदारांचा पुन्हा नवा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये 11 बंडखोर आमदार दिसत आहेत. तर यावेळी त्यांनी आम्ही कोणत्याही दबावाखाली किंवा पैशासाठी आम्ही राजीनामा दिला नसल्याचे म्हटले.

कुमारस्वामी सरकारची अग्निपरीक्षा! बहुमतचाचणीला उपस्थित राहणार नाही; बंडखोर आमदारांचा व्हिडीओ समोर

त्याबरोबरच स्वाभिमान जपण्यासाठी राजीनामा दिला असून सोमवारी होणाऱ्या बहुमत चाचणीलाही उपस्थित राहणार नसल्याचा पुनरुच्चार या आमदारांनी केला आहे.

काय म्हणतात बंडखोर आमदार -

जेडीएस आणि काँग्रेसच्या ज्या 15 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यांना काल सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. आज बहूमत चाचणीसाठी त्यांना विधानसभेत उपस्थित राहण्याची गरज नाही. बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर या आमदारांनी कोणत्याही परिस्थितीत निर्णय बदलणार नसल्याचे म्हटले आहे.

Intro:Body:

ब्रेक

कर्नाटकच्या बंडखोर आमदाराचा पुन्हा नवा विडिओ 

विडिओमध्ये दिसत आहे अकरा आमदार 

कोणत्याही दबावाखाली किंवा पैश्यासाठी आम्ही राजीनामा दिला नाही आहे.

स्वाभिमान जपण्यासाठी दिला राजिनामा 

उद्या बहुमतचाचणीत उपस्थित राहणार नसल्याचा केला पुनउच्चार

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.