नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी विमानवाहू नौका आयएनएस विराटचा वापर खासगी सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी केला, असा आरोप केला होता. त्यामध्ये राजीव यांच्या सासरकडचे परदेशी नातेवाईक अमिताभ बच्चन, जया बच्चन हेही होते, असे मोदींनी म्हटले आहे. 'देशातील संरक्षण दलांचा वापर खासगी मालमत्तेसारखा कोणी केला? तुमच्यापैकी कोणी युद्धनौकेवर सुट्टी घालवण्यासाठी गेले आहे का?' असे सवाल मोदींनी केले.
'नामदार परिवाराने असे करून आयएनएस विराट, संरक्षण दले आणि देशाचा अपमान केला आहे. १९८७ मध्ये ते सुट्टी घालवण्यासाठी विराट या युद्धनौकेवर गेले होते. '1987 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईकांसह लक्षद्वीपजवळ सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. आयएनएस विराटने सुट्टी घालवण्यासाठी गेल्याची बाब लपवण्याचे गांधी परिवाराने खूप प्रयत्न केले. मात्र, काही दिवसांत ही बातमी जगजाहीर झाली.
हे सर्व होते या सुट्टीवर
राजीव गांधी, पत्नी सोनिया गांधी, दोन्ही मुले राहुल आणि प्रियांका, सोनिया गांधी यांची आई, बहीण-भावोजी, भाऊ आणि त्यांचे मामा सोबत होते. याशिवाय, राजीव गांधींचे ४ मित्र आणि सिनेअभिनेता अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन, त्यांची दोन्ही मुले, भाऊ अजिताभ यांची मुलगी हेही सोबत होते. याशिवाय, राजीव गांधींचे मित्र अरुण सिंह यांचा भाऊ विजेंद्र सिंह आणि २ परदेशी पाहुणे हेही सुट्टीमद्ये सहभागी झाले होते. विराटच्या क्रू सदस्याने मोदींनी खरे सांगितले असल्याचे म्हटले आहे.
त्या वेळी आयएनएस विराटच्या क्रू सदस्यांमधील प्रफुल्ल कुमार पात्रा यांनी हे खरे असल्याचा दावा केला आहे. ते राजीव गांधींच्या सुट्ट्यांच्या वेळी जहाजावरच होते. त्यांनी पंतप्रधान मोदी खरे सांगत असल्याचे म्हटले आहे. 'त्यांनी या सुट्ट्यांचा साक्षीदार आहे आणि मोदींनी सांगितलेले खरे आहे,' असे त्यांनी म्हटले आहे.
विराटला जागेवरून दूर नेले
'आयएनएस विराटला तैनात केलेल्या जागेवरून हटवून राजीव गांधींच्या परिवारातील सदस्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आले. युद्धनौकेला एका बेटाकडे पाठवण्यात आले. या बेटावर त्यांची सरबराई करणारे कोणीच नव्हते. त्यामुळे त्यांची सर्व व्यवस्था युद्धनौकेच्या कर्मचाऱ्यांनाच करण्यास भाग पाडण्यात आले. १० दिवस ही सुट्टी सुरू होती. इतके दिवस ही युद्धनौका त्या बेटाजवळच थांबली,' असा आरोप मोदींनी केला आहे.
'युद्धनौकेवर परदेशी व्यक्तींना घेऊन जाणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा खेळ-खंडोबा नाही का?किंवा मग या सर्व गोष्टी केवळ ते राजीव गांधी होते म्हणून चालवून घेण्यात आल्या का?' असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला आहे.
काँग्रेसने हे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी पंतप्रधान मोदी स्वतः खोटारडेपणा करून लोकांवर आरोप करत आहेत. असे काहीही झाले नव्हते. भाजप संरक्षण दलांचे राजकारण करत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
राजीव यांच्यासह अमिताभ-जया आणि सोनिया यांचे नातेवाईकही गेले होते 'आयएनएस विराट'वर 'सुट्टीला' - family vacation trip
'१९८७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईकांसह लक्षद्वीपजवळ सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. आयएनएस विराटने सुट्टी घालवण्यासाठी गेल्याची बाब लपवण्याचे गांधी परिवाराने खूप प्रयत्न केले. मात्र, काही दिवसांत ही बातमी जगजाहीर झाली.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी विमानवाहू नौका आयएनएस विराटचा वापर खासगी सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी केला, असा आरोप केला होता. त्यामध्ये राजीव यांच्या सासरकडचे परदेशी नातेवाईक अमिताभ बच्चन, जया बच्चन हेही होते, असे मोदींनी म्हटले आहे. 'देशातील संरक्षण दलांचा वापर खासगी मालमत्तेसारखा कोणी केला? तुमच्यापैकी कोणी युद्धनौकेवर सुट्टी घालवण्यासाठी गेले आहे का?' असे सवाल मोदींनी केले.
'नामदार परिवाराने असे करून आयएनएस विराट, संरक्षण दले आणि देशाचा अपमान केला आहे. १९८७ मध्ये ते सुट्टी घालवण्यासाठी विराट या युद्धनौकेवर गेले होते. '1987 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईकांसह लक्षद्वीपजवळ सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. आयएनएस विराटने सुट्टी घालवण्यासाठी गेल्याची बाब लपवण्याचे गांधी परिवाराने खूप प्रयत्न केले. मात्र, काही दिवसांत ही बातमी जगजाहीर झाली.
हे सर्व होते या सुट्टीवर
राजीव गांधी, पत्नी सोनिया गांधी, दोन्ही मुले राहुल आणि प्रियांका, सोनिया गांधी यांची आई, बहीण-भावोजी, भाऊ आणि त्यांचे मामा सोबत होते. याशिवाय, राजीव गांधींचे ४ मित्र आणि सिनेअभिनेता अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन, त्यांची दोन्ही मुले, भाऊ अजिताभ यांची मुलगी हेही सोबत होते. याशिवाय, राजीव गांधींचे मित्र अरुण सिंह यांचा भाऊ विजेंद्र सिंह आणि २ परदेशी पाहुणे हेही सुट्टीमद्ये सहभागी झाले होते. विराटच्या क्रू सदस्याने मोदींनी खरे सांगितले असल्याचे म्हटले आहे.
त्या वेळी आयएनएस विराटच्या क्रू सदस्यांमधील प्रफुल्ल कुमार पात्रा यांनी हे खरे असल्याचा दावा केला आहे. ते राजीव गांधींच्या सुट्ट्यांच्या वेळी जहाजावरच होते. त्यांनी पंतप्रधान मोदी खरे सांगत असल्याचे म्हटले आहे. 'त्यांनी या सुट्ट्यांचा साक्षीदार आहे आणि मोदींनी सांगितलेले खरे आहे,' असे त्यांनी म्हटले आहे.
विराटला जागेवरून दूर नेले
'आयएनएस विराटला तैनात केलेल्या जागेवरून हटवून राजीव गांधींच्या परिवारातील सदस्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आले. युद्धनौकेला एका बेटाकडे पाठवण्यात आले. या बेटावर त्यांची सरबराई करणारे कोणीच नव्हते. त्यामुळे त्यांची सर्व व्यवस्था युद्धनौकेच्या कर्मचाऱ्यांनाच करण्यास भाग पाडण्यात आले. १० दिवस ही सुट्टी सुरू होती. इतके दिवस ही युद्धनौका त्या बेटाजवळच थांबली,' असा आरोप मोदींनी केला आहे.
'युद्धनौकेवर परदेशी व्यक्तींना घेऊन जाणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा खेळ-खंडोबा नाही का?किंवा मग या सर्व गोष्टी केवळ ते राजीव गांधी होते म्हणून चालवून घेण्यात आल्या का?' असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला आहे.
काँग्रेसने हे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी पंतप्रधान मोदी स्वतः खोटारडेपणा करून लोकांवर आरोप करत आहेत. असे काहीही झाले नव्हते. भाजप संरक्षण दलांचे राजकारण करत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
राजीव यांच्यासह अमिताभ-जया आणि सोनिया यांचे नातेवाईकही गेले होते 'सुट्टीला'
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी विमानवाहू नौका आयएनएस विराटचा वापर खासगी सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी केला, असा आरोप केला होता. त्यामध्ये राजीव यांच्या सासरकडचे परदेशी नातेवाईक अमिताभ बच्चन, जया बच्चन हेही होते, असे मोदींनी म्हटले आहे. 'देशातील संरक्षण दलांचा वापर खासगी मालमत्तेसारखा कोणी केला? तुमच्यापैकी कोणी युद्धनौकेवर सुट्टी घालवण्यासाठी गेले आहे का?' असे सवाल मोदींनी केले.
'नामदार परिवाराने असे करून आयएनएस विराट, संरक्षण दले आणि देशाचा अपमान केला आहे. १९८७ मध्ये ते सुट्टी घालवण्यासाठी विराट या युद्धनौकेवर गेले होते.' 1987 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईकांसह लक्षद्वीपजवळ सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. आयएनएस विराटने ट्टी घालवण्यासाठी गेल्याची बाब लपवण्याचे गांधी परिवाराने खूप प्रयत्न केले. मात्र, काही दिवसांत ही बात्मी जगजाहीर झाली.
हे सर्व होते या सुट्टीवर
राजीव गांधी, पत्नी सोनिया गांधी, दोन्ही मुले राहुल आणि प्रियांका, सोनिया गांधी यांची आई, बहीण-भावोजी, भाऊ आणि त्यांचे मामा सोबत होते. याशिवाय, राजीव गांधींचे ४ मित्र आणि सिनेअभिनेता अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन, त्यांची दोन्ही मुले, भाऊ अजिताभ यांची मुलगी हेही सोबत होते. याशिवाय, राजीव गांधींचे मित्र अरुण सिंह यांचा भाऊ विजेंद्र सिंह आणि २ परदेशी पाहुणे हेही सुट्टीमद्ये सहभागी झाले होते. विराटच्या क्रू सदस्याने मोदींनी खरे सांगितले असल्याचे म्हटले आहे.
त्या वेळी आयएनएस विराटच्या क्रू सदस्यांमधील प्रफुल्ल कुमार पात्रा यांनी हे खरे अस्लयाचा दावा केला आहे. ते राजीव गांधींच्या सुट्ट्यांच्या वेळी जहाजावरच होते. त्यांनी पंतप्रधान मोदी खरे सांगत असल्याचे म्हटले आहे. 'त्यांनी या सुट्ट्यांचा साक्षीदार आहे आणि मोदींनी सांगितलेले खरे आहे,' असे त्यांनी म्हटले आहे.

Conclusion: