ETV Bharat / bharat

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त महिला बाईकर राज लक्ष्मींच्या नेतृत्वात दिल्ली ते वडनगर बाईक रॅली

प्रसिद्ध महिला बाईकर राज लक्ष्मी यांच्या नेतृत्वात ही बाईक रॅली काढण्यात आली आहे. नवी दिल्ली ते पंतप्रधान मोदी यांचे जन्मस्थान असलेले गुजरात येथील वडनगरपर्यंत ही बाईक रॅली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 स्पटेंबरला आहे.

बाईक रॅली
author img

By

Published : Sep 16, 2019, 8:31 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने बाईक रॅलीचे आयोजन काढण्यात आले आहे. प्रसिद्ध महिला बाईकर राज लक्ष्मी यांच्या नेतृत्वात ही बाईक रॅली काढण्यात आली आहे. नवी दिल्ली ते पंतप्रधान मोदी यांचे जन्मस्थान असलेले गुजरात येथील वडनगरपर्यंत ही बाईक रॅली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 स्पटेंबरला आहे.

BIKE RALLY
प्रसिद्ध महिला बाईकर राज लक्ष्मींच्या नेतृत्वात दिल्ली ते वडनगर बाईक रॅलीचे आयोजन

हेही वाचा - नक्षल्यांचा बुधवारी बंद पाळण्याचे आवाहन, बालाघाट येथे आढळली पत्रके

भाजप खासदार विजय गोयल यांनी या बाईक रॅलीला रविवारी हिरवा झेंडा दाखवला आहे. प्रसिद्ध महिला बाईकर राज लक्ष्मी या रॅलीचे नेतृत्व करत असून त्या्ंच्या नावावर अनेक गिनीज बुकमध्ये विक्रम नोंदवण्यात आले आहेत. 5 दिवसांमध्ये 4 राज्यांमधून ही रॅली वडनगर येथे पोहचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची तसेच प्लास्टिकमुक्त भारतासाठी जनजागृती करण्यासाठी या रॅलीचे मुख्य उद्देश आहे.

Intro:- प्रधानमंत्री के जन्मदिवस पर दिल्ली से वडनगर की राज लक्ष्मी की बाईक रैली निकाल प्रधानमंत्री के संदेशों का करेगी प्रचार

नई दिल्ली. पूर्व केंद्रीय मंत्री व भाजपा सांसद विजय गोयल ने रविवार को नई दिल्ली सिथत अपने निवास से विश्व प्रसिद्ध महिला बाईकर राज लक्ष्मी की दिल्ली से वडनगर की बाईक यात्रा को शुभकामनाओं के साथ हरी झंडी दिखा कर रवाना किया. राजलक्ष्मी सांसद विजय गोयल की पहल पर प्रधानमंत्री के जन्म स्थली गुजरात के वडनगर तक उनके ही संदेश "प्लास्टिक के इस्तेमाल को कहे ना" को जन-जन तक पहुंचाएंगी. Body:प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी का जन्मदिन 17 सिंतबर को है. भाजपा नेता उनके जन्मदिन को सप्ताह भर कार्यक्रम कर मना सेवा सप्ताह के रूप में मना रहे हैं. जन्मदिवस सप्ताह के अंतर्गत आयोजित इस यात्रा के माध्यम से विश्व प्रसिद्ध महिला बाइकर राज लक्ष्मी, जिनके नाम अनेक गिनीज बुक आदि रिकार्ड हैं, 5 दिनों में 4 राज्यों से होती हुईं प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी की जन्म स्थली वडनगर पहुंचेगी.

यात्रा को हरी झंडी दिखाते हुऐ विजय गोयल ने राज लक्ष्मी एवं उनके सहयोगियों को शुभकामनायें दीं और कहा की उनकी यात्रा हम सभी विशेषकर युवाओं के लिये प्रेरणा है. उन्होंने कहा की अपनी यात्रा से राज लक्ष्मी 1200 किलोमीटर के रास्ते में यात्रा के माध्यम से अनेक स्थानों पर प्रधान मंत्री के स्वच्छता से लेकर प्लास्टिक रहित भारत के संदेश को जन जन तक ले जायेंगी.

समाप्त, आशुतोष झाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.