ETV Bharat / bharat

'एअर इंडिया, रेल्वेप्रमाणे मोदी ताज महाल आणि लाल किल्लाही विकून टाकतील'

'एअर इंडिया, इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम, रेल्वे, उर्जा क्षेत्र सर्व मोदींनी विकून टाकले आहे, ते ताज महालही विकून टाकतील, असे म्हणत राहुल गांधींनी भाजपच्या निर्गुंतवणूक धोरणावर टीका केली.

author img

By

Published : Feb 4, 2020, 7:27 PM IST

rahul gandhi
राहुल गांधी प्रचारसभेत बोलताना

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटचा टप्प्यात आला आहे. सर्वच राजकीय पक्षाचे बडे नेते प्रचार सभा घेण्यात व्यस्त आहेत. काँग्रेस नेत राहुल गांधी यांनी आज दिल्लीत आयोजित प्रचारसभेत भाजप आणि आम आदमी पक्षाला लक्ष्य केले.

'एअर इंडिया, इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम, रेल्वे, उर्जा क्षेत्र सर्व मोदींनी विकून टाकले आहे, ते ताज महालही विकून टाकतील, असे म्हणत राहुल गांधींनी भाजपच्या निर्गुंतवणूक धोरणावर टीका केली. भाजपने मेक इन इंडियाचा चांगला नारा दिला. मात्र, एकही कारखाना सुरू केला नाही. भारताचा युवक 'मेड इन इंडिया' करू शकतो का? असा प्रश्न संपूर्ण जगातून विचारला जात आहे. भारतातील आणि दिल्लीतील युवक 'मेड इन इंडिया' करू शकतो असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

  • Congress leader Rahul Gandhi: Narendra Modi coined good slogan of Make in India but not a single factory has been set up. They are selling everything - Indian Oil, Air India, Hindustan Petroleum, Railways & even Red Fort. They may sell even the Taj Mahal. #DelhiElections2020 pic.twitter.com/oKZE4PBtly

    — ANI (@ANI) February 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
देशात प्रत्येक वर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचा नारा दिला. जर चांगल्या पद्धतीने मेड इन इंडिया लागू झाला तर देशातील २ कोटी लोकांना रोजगार मिळू शकतो. मात्र, नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांना त्याचे काहीही घेणेदेणे नाही, एकमेकांच्यात भांडणे लावून सत्तेत राहण्याचा दोघांचा प्रयत्न सुरू आहे.'चीन सोडून संपूर्ण जग देशात पैसे गुंतवण्यास तयार आहे. मात्र, देशात द्वेष, हिंसा, गुंडागर्दी, हत्या होत आहेत, पाच वर्षांपासून एक हिंदुस्तानी दुसऱ्याबरोबर द्वेषाने बोलत आहे. हा आपला इतिहास नाही, हा देश प्रेमाचा आहे. भाजप हिंदु, शीख, इस्लाम धर्माच्या गोष्टी करतात, मात्र, त्यांना धर्मातील काहीही कळत नाही. दुसऱ्यांना मारा आणि त्यांना दाबून टाका असे कोणत्याही धर्माने सांगितले नाही. हिंदुस्तानाच्या इतिहास पाहिल्यास कोणत्याही पुस्तकात असे म्हटले नाही, की हत्या करा. भाजपचा आणि आरएसएसचा हिंदु धर्म नाही, असे म्हणत त्यांनी भाजप आणि आरएसएसवर टीका केली.

Intro:Body:

'एअर इंडिया, रेल्वे सारख मोदी ताज महालही विकून टाकतील'      

देशात प्रत्येक वर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचा नारा दिला. जर चांगल्या पद्धतीने मेड इन इंडिया लागू झाला तर देशातील २ कोटी लोकांना रोजगार मिळू शकतो. मात्र, नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांना त्याचे काहीही घेणेदेणे नाही, एकमेकांच्यात भांडणे लावून सत्तेत राहण्याचा दोघांचा प्रयत्न सुरू आहे.

'चीन सोडून संपूर्ण जग देशात पैसे गुंतवण्यास तयार आहे. मात्र, देशात द्वेष, हिंसा, गुंडागर्दी, हत्या होत आहेत, पाच वर्षांपासून एक हिंदुस्तानी दुसऱ्याबरोबर द्वेषाने बोलत आहे. हा आपला इतिहास नाही, हा देश प्रेमाचा आहे. भाजप हिंदु, शीख, इस्लाम धर्माच्या गोष्टी करतात, मात्र, त्यांना धर्मातील काहीही कळत नाही. दुसऱ्यांना मारा आणि त्यांना दाबून टाका असे कोणत्याही धर्माने सांगितले नाही. हिंदुस्तानाच्या इतिहास पाहिल्यास कोणत्याही पुस्तकात  असे म्हटले नाही, की हत्या करा. भाजपचा आणि आरएसएसचा हिंदु धर्म नाही, असे म्हणत त्यांनी भाजप आणि आरएसएसवर टीका केली.       

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.