नवी दिल्ली - राफेल विमानांच्या खरेदी प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. राफेलबाबतची महत्त्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची माहिती भारत सरकारचे महाधिवक्ता के.के.वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितली.
संरक्षणाबाबत ही खरेदी असल्याने संवेदनशील विषय असल्याचेही वेणुगोपाल धूत यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. सर्वोच्च न्यायालयात राफेल खरेदी बाबत याचिकेच्या सुनावणीदरम्यान ही माहिती समोर आली आहे.
राफेलविना आम्ही पाकच्या एफ-१६चा सामना कसा करणार, केंद्राचा न्यायालयात युक्तिवाद
राफेलबाबतची महत्त्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती भारत सरकारचे महाधिवक्ता के.के.वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. याप्रकरणी पुढील सुनावणी १४ मार्च रोजी होणार आहे.
नवी दिल्ली - राफेल विमानांच्या खरेदी प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. राफेलबाबतची महत्त्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची माहिती भारत सरकारचे महाधिवक्ता के.के.वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितली.
संरक्षणाबाबत ही खरेदी असल्याने संवेदनशील विषय असल्याचेही वेणुगोपाल धूत यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. सर्वोच्च न्यायालयात राफेल खरेदी बाबत याचिकेच्या सुनावणीदरम्यान ही माहिती समोर आली आहे.
राफेलच्या काही कागदपत्रांची चोरी -महाधिवक्त्यांची सर्वोच्च न्यायालयात माहिती
नवी दिल्ली - राफेल विमानांच्या खरेदी प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. राफेलबाबतची महत्त्वाची संरक्षण मंत्रालयातून कागदपत्रे चोरीला गेल्याची माहिती भारत सरकारचे महाधिवक्ता के.के.वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितली.

Conclusion: