ETV Bharat / bharat

प्रियंका गांधींचा योगींवर निशाणा, म्हणाल्या ‘हाथ कंगन को आरसी क्या' - उत्तर प्रदेश

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘हाथ कंगन को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या’। या म्हणीवरून त्यांनी योगींवर निशाणा साधला आहे.

प्रियंका गांधी
author img

By

Published : Jul 4, 2019, 10:01 AM IST

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील वाढत्या गुन्हेगारीवरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.‘हाथ कंगन को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या’। या म्हणीवरून त्यांनी योगींवर निशाणा साधला आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मी या घटनांवर टि्वट केल्यावर ते खोटी उत्तरे देतात. माझ्यावर उलट टीका करतात. मात्र जुनी एक म्हण आहे. ‘हाथ कंगन को आरसी क्या, पढ़े लिखे को फ़ारसी क्या’। राज्यात आरोपींचे कृत्य वाढत चालेले आहे. असे टि्वट करत त्यांनी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली.

  • उप्र सरकार के नेता प्रदेश में लगातार बढ़ते अपराध पर मेरे ट्वीट का कुछ भी झूठ मूठ जवाब दे दें, मगर पुरानी कहावत है ‘हाथ कंगन को आरसी क्या, पढ़े लिखे को फ़ारसी क्या’।

    उत्तर प्रदेश में अपराधियों के कारनामे चरम पर हैं और जनता पूछ रही है कि ऐसा क्यों?https://t.co/VlDuEWMVFo

    — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) ३ जुलै, २०१९ " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी शासकीय रुग्णालयात दिलेल्या भेटीदरम्यान पत्रकारांना बंद खोलीत डांबून ठेवण्यात आलेल्या घटनेवरून प्रियंका यांनी योगींवर टीका केली होती. 'नेताजी ये पब्लिक है, ये सब जानती है' असे म्हणत योगी आदित्यनाथ यांना त्यांनी टोला लगावला होता. बहुमताने सत्तेत येऊनसुद्धा भाजप सरकार आता जनतेच्या प्रश्नांपासून तोंड फिरवत आहे, असे ही त्या यावेळी म्हणाल्या होत्या.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.