ETV Bharat / bharat

शेख हसीना यांनी प्रियंका गांधीची घेतली गळाभेट; ट्विटरवर शेअर केले छायाचित्र - पंतप्रधान मनमोहन सिंग

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर आहेत. शेख हसीना यांनी आज (रविवार) माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.

शेख हसिना यांनी प्रियंका गांधीची घेतली गळाभेट
author img

By

Published : Oct 6, 2019, 7:18 PM IST

नवी दिल्ली - बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर आहेत. शेख हसीना यांनी आज (रविवार) माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीचे प्रियंका गांधी यांनी आपल्या टि्वटरवर छायाचित्र शेअर केले आहे.

Priyanka Gandhi Vadra on Sunday met Bangladesh Prime Minister Sheikh Hasina
शेख हसिना यांनीमनमोहन सिंग आणि हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली
प्रियंका गांधी यांनी शेख हसीना यांची गळाभेट घेतनाचे छायाचित्र टि्वट केले आहे. हे छायाचित्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 'आज शेख हसीना यांची भेट घेतली. गेल्या कित्येक दिवसांपासून मी त्यांची वाट पाहत होते. त्यांची वाईट परिस्थितीशी लढण्याची शक्ती, त्यांचे विचार आणि त्यांचा संघर्ष मला नेहमीच प्रेरणा देतो', असे प्रियंका गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
  • An overdue hug from Sheikh Hasina Ji whom I have been waiting to meet again for a long time. Her strength in overcoming deep personal loss and hardship and fighting for what she believed in with bravery and perseverance is, and always will be a great inspiration for me. pic.twitter.com/ZjRBKl6YZU

    — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
शेख हसीना ह्या सर्वांत जास्त काळ बांग्लादेशाच्या पंतप्रधान राहिल्या आहेत. यावर्षी त्यांनी लगातार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते. तेव्हा मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी सोबत हसिना यांचे घट्ट संबध होते.

Intro:Body:

शेख हसिना यांनी प्रियंका गांधीची घेतली गळाभेट, प्रियंका यांनी शेअर केले छायाचित्र 

नवी दिल्ली -  बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना भारत दौऱ्यावर आहेत.  शेख हसिना यांनी आज माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीचे प्रियंका गांधी यांनी आपल्या टि्वटरवर छायाचित्र शेअर केले आहे.

 प्रियंका गांधी यांनी शेख हसिना यांची गळाभेट घेतनाचे छायाचित्र टि्वट केले आहे. हे छायाचित्र सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 'आज शेख हसिना यांची भेट घेतली. गेल्या कित्येक दिवसांपासून मी त्यांची वाट पाहत होते. त्यांची वाईट परिस्थितीशी लढण्याची शक्ती, त्यांचे विचार आणि त्यांचा संघर्ष मला नेहमीच प्रेरणा देतो', असे प्रियंका गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

शेख हसिना ह्या सर्वांत जास्त काळ बांग्लादेशाच्या पंतप्रधान राहिल्या आहेत. यावर्षी त्यांनी लगातार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते. तेव्हा मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी सोबत हसिना यांचे घट्ट संबध होते. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.