ETV Bharat / bharat

'नोकऱ्या भरपूर, योग्य उमेदवार नाहीत', भाजप मंत्र्याच्या वक्तव्यावर मायावती, प्रियांकांची टीका - प्रियांका गांधी

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांच्यावर बसपच्या सर्वेसर्वा मायावती आणि काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी टीका केली आहे. 'आपल्याकडे नोकऱ्या आहेत मात्र, उत्तर भारतात त्यासाठी योग्य उमेदवारांची कमतरता आहे.' या गंगवार यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

मंत्री संतोष गंगवार
author img

By

Published : Sep 15, 2019, 5:43 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांच्यावर बसपच्या सर्वेसर्वा मायावती आणि काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी टीका केली आहे. 'आपल्याकडे नोकऱ्या आहेत मात्र, उत्तर भारतात त्यासाठी योग्य उमेदवारांची कमतरता आहे.' या गंगवार यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

हेही वाचा - आंध्र प्रदेशात ६१ पर्यटकांना घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाली, मृतांचा आकडा ११ वर

काँग्रेस, बसपसह इतर विरोधी पक्षांनी हा उत्तर भारतीयांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. मंत्री महोदय, ५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून तुमचे सरकार आहे, नोकऱ्या निर्माण झालेल्या नाहीत, जे काही रोजगार होते, ते चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आलेल्या मंदीत जात आहेत. तरुण वर्ग आस लावून बसला आहे की, सरकार काहीतरी चांगले करेल. मात्र, तुम्ही तर उत्तर भारतीयांचा अपमान करत आहात, हे लोक तुम्हाला सोडणार नाहीत, असे प्रियांका गांधींनी ट्विटवरून म्हटले आहे.

हेही वाचा - पाकिस्तानकडून वर्षभरात २०५० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताने व्यक्त केली चिंता

मायावती यांनी गंगवार यांच्यावर टीका करताना त्यांनी या वक्तव्यावर देशाची माफी मागावी, असे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, देशात आलेल्या भीषण मंदी आणि इतर समस्यांविषयी मंत्री हास्यास्पद वक्तव्ये करत सुटले आहेत. देशातील विशेषत: उत्तर भारतातील बेरोजगारी दूर करण्याऐवजी त्यांना असे म्हणायचे आहे की, नोकऱ्यांची कमतरता नसून योग्य उमेदवारांची कमतरता आहे. हे खूपच अपमानास्पद आहे, मंत्र्यांनी याविषयी देशाची माफी मागायला हवी.

काय म्हणाले, श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार -

  • #WATCH MoS Labour & Employment, Santosh K Gangwar says, "Desh mein rozgaar ki kami nahi hai. Humare Uttar Bharat mein jo recruitment karne aate hain is baat ka sawaal karte hain ki jis padd (position) ke liye hum rakh rahe hain uski quality ka vyakti humein kum milta hai." (14/9) pic.twitter.com/qQtEQA89zg

    — ANI (@ANI) September 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

 priyanka gandhi mayawati on MoS Labour and Employment Santosh K Gangwar

 priyanka gandhi on Santosh K Gangwar, mayawati on Santosh K Gangwar, Labour and Employment news, रोजगार मंत्री संतोष गंगवार, प्रियांका गांधी, मायावती

'नोकऱ्या भरपूर, योग्य उमेदवार नाहीत', भाजप मंत्र्याच्या वक्तव्यावर मायावती, प्रियांकांची टीका

नवी दिल्ली - केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांच्यावर बसपच्या सर्वेसर्वा मायावती आणि काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी टीका केली आहे. 'आपल्याकडे नोकऱ्या आहेत मात्र, उत्तर भारतात त्यासाठी योग्य उमेदवारांची कमतरता आहे.' या गंगवार यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

काँग्रेस, बसपसह इतर विरोधी पक्षांनी हा उत्तर भारतीयांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. मंत्री महोदय, ५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून तुमचे सरकार आहे, नोकऱ्या निर्माण झालेल्या नाहीत, जे काही रोजगार होते, ते चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आलेल्या मंदीत जात आहेत. तरुण वर्ग आस लावून बसला आहे की, सरकार काहीतरी चांगले करेल. मात्र, तुम्ही तर उत्तर भारतीयांचा अपमान करत आहात, हे लोक तुम्हाला सोडणार नाहीत, असे प्रियांका गांधींनी ट्विटवरून म्हटले आहे.

मायावती यांनी गंगवार यांच्यावर टीका करताना त्यांनी या वक्तव्यावर देशाची माफी मागावी, असे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, देशात आलेल्या भीषण मंदी आणि इतर समस्यांविषयी मंत्री हास्यास्पद वक्तव्ये करत सुटले आहेत. देशातील विशेषत: उत्तर भारतातील बेरोजगारी दूर करण्याऐवजी त्यांना असे म्हणायचे आहे की, नोकऱ्यांची कमतरता नसून योग्य उमेदवारांची कमतरता आहे. हे खूपच अपमानास्पद आहे, मंत्र्यांनी याविषयी देशाची माफी मागायला हवी.

काय म्हणाले, श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार - 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.