ETV Bharat / bharat

प्रियांका अन् राहुल गांधी म्हणजे जीवंत पेट्रोल बॉम्ब! - प्रियांका राहुल पेट्रोल बॉम्ब

प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हे जिवंत पेट्रोल बॉम्ब आहेत. ते जिथे जातात तिथे आग लाऊन येतात आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करतात. अशा आशयाचे ट्विट हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन केले आहे.

Anil Vij About Priyanka Gandhi
प्रियांका अन् राहुल गांधी म्हणजे जीवंत पेट्रोल बॉम्ब!
author img

By

Published : Dec 25, 2019, 12:17 PM IST

चंदीगढ - प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हे जिवंत पेट्रोल बॉम्ब आहेत, अशी टीका हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी केली आहे. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांना मेरठवरून परत जावे लागले होते, त्यानंतर विज यांनी त्यांच्यावर टीका केली.

प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हे जीवंत पेट्रोल बॉम्ब आहेत. ते जिथे जातात तिथे आग लाऊन येतात आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करतात. अशा आशयाचे ट्विट विज यांनी आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन केले आहे. मंगळवारी उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनामध्ये आपले प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल आणि प्रियांका गांधी जात होते. मात्र, त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी मेरठच्या बाहेरच अडवले, आणि पुढे जाण्यापासून रोखले. त्यानंतर त्यांना दिल्लीला परत जावे लागले होते.

  • Beware of @priyankagandhi and @RahulGandhi as they are live Petrol Bombs where ever they go they ignite fire and cause loss to Public Property.

    — ANIL VIJ MINISTER HARYANA (@anilvijminister) December 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी काँग्रेसवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलन हे विरोधी पक्ष आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा कट असल्याची टीका केली होती.

हेही वाचा : भाजप छी छी..! ममतांनी दिल्या भाजपसह सीएए, एनआरसी विरोधात घोषणा

Intro:Body:

प्रियांका अन् राहुल गांधी म्हणजे जिवंत पेट्रोल बॉम्ब!

चंदीगढ - प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हे जिवंत पेट्रोल बॉम्ब आहेत, अशी टीका हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी केली आहे. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांना मेरठवरून परत जावे लागले होते, त्यानंतर विज यांनी त्यांच्यावर टीका केली.

प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हे जिवंत पेट्रोल बॉम्ब आहेत. ते जिथे जातात तिथे आग लाऊन येतात आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करतात. अशा आशयाचे ट्विट विज यांनी आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन केले आहे. मंगळवारी उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनामध्ये आपले प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल आणि प्रियांका गांधी जात होते. मात्र, त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी मेरठच्या बाहेरच अडवले, आणि पुढे जाण्यापासून रोखले. त्यानंतर त्यांना दिल्लीला परत जावे लागले होते.

हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी काँग्रेसवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलन हे विरोधी पक्ष आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा कट असल्याची टीका केली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.