ETV Bharat / bharat

पॅरिसमधील टायर असलेली मेट्रो भारतात आणण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न - union minister hardeep singh puri

हरदीप सिंह पुरी म्हणाले की, 2030 पर्यंत जवळजवळ 600 दशलक्ष लोक शहरी क्षेत्रात राहात असतील. तेव्हा त्या ठिकाणी मेट्रोसारख्या स्मार्ट ट्रान्सपोर्टची गरज पडेल. मेट्रोची किंमत जास्त असल्याने सरकार टायरवर चालणारी मेट्रो आणि रूळ याविषयी माहिती घेत आहे. ही जवळपास ३० टक्क्यांनी स्वस्त आहे. ही भारतात कितपत यशस्वी ठरेल, यावर संशोधन होत आहे.

टायर असलेली मेट्रो
author img

By

Published : Oct 5, 2019, 8:25 PM IST

नवी दिल्ली - काही दिवसांतच दिल्लीसह देशभरात टायर असलेल्या ट्रेनमधून प्रवास करायला मिळण्याची शक्यता आहे. येत्या काळात या मेट्रो रेल्वेचा उपक्रम राबवण्यासाठी मोदी सरकारचे शहरी विकास मंत्रालय प्रयत्नात आहे. यासाठी संशोधन करण्यात येत आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही माहिती दिली. अशा मेट्रो पॅरिससह अनेक शहरांमध्ये सुरू आहे.

सर्व शहरे मेट्रो सेवेची मागणी करताहेत

हरदीप सिंह यांनी वाढत्या शहरीकरणामुळे मेट्रो रेल्वेची मागणी वाढत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागांचे सतत शहरीकरण होत आहे. शहर बनल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि अधिक चांगल्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टची व्यवस्था आवश्यक असते. दिल्लीमध्ये मेट्रो सुविधा प्रचंड यशस्वी झाली. यानंतर अनेक शहरांमधून मेट्रो रेल्वेची मागणी होऊ लागली. मात्र, सर्व ठिकाणी मेट्रोची सेवा देणे सहजसोपे नाही. मेट्रो महागडी असणे हे याचे मुख्य कारण आहे. यावर उपाय शोधण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मेट्रोचे एक किलोमीटर लांबीचे नेटवर्क तयार करण्यासाठी 400 कोटी रुपये इतका प्रचंड खर्च येतो.

पॅरिसमधील टायर असलेली मेट्रो भारतात आणण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न

हेही वाचा - मध्यप्रदेश : ८० वर्षीय आदिवासी महिलेच्या चित्रांचे इटलीत प्रदर्शन

'मेट्रो ऑन टायर' संबंधी सुरू आहे संशोधन

हरदीप सिंह पुरी म्हणाले की, 2030 पर्यंत जवळजवळ 600 दशलक्ष लोक शहरी क्षेत्रात राहात असतील. तेव्हा त्या ठिकाणी मेट्रोसारख्या स्मार्ट ट्रान्सपोर्टची गरज पडेल. मेट्रोची किंमत जास्त असल्याने सरकार टायरवर चालणारी मेट्रो आणि रूळ याविषयी माहिती घेत आहे. ही जवळपास ३० टक्क्यांनी स्वस्त आहे. ही भारतात कितपत यशस्वी ठरेल, यावर संशोधन होत आहे.

दिल्लीत होणार 500 किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क

राजधानीमध्ये तिसरी फेज पूर्ण होईपर्यंत मेट्रो नेटवर्क 377 किलोमीटरपर्यंत पोहोचले आहे. चौथी फेज जवळजवळ 104 किलोमीटरची आहे. ती पूर्ण होईल तेव्हा दिल्ली-एनसीआरमध्ये मेट्रोचे नेटवर्क 480 किलोमीटरचे होईल. तसेच, त्यात आरआरटीएसचाही समावेश केला असता, हे नेटवर्क 500 किलोमीटरचे होईल. दिल्लीमध्ये वाहतुकीची समस्या मोठी आहे. मेट्रोमुळे बऱ्याच अंशी सोडवली जाईल.

हेही वाचा - इस्रोकडून चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे प्रसिद्ध

Intro:नई दिल्ली
दिल्ली-एनसीआर सहित देशभर में आने वाले समय में आपको टायर पर चलने वाली मेट्रो की सेवा मिल सकती है. शहरी विकास मंत्रालय इसके लिए रिसर्च करवा रहा है. इसमें अगर मंत्रालय ने इस मेट्रो को भारत के लिए फिट पाया तो आने वाले समय में इसका परिचालन देश में बढ़ेगा. यह कहना है शहरी विकास मंत्री हरदीप सिंह पुरी का. इस तरह की मेट्रो पेरिस सहित कई शहरों में अभी चल रही है.

Body:शहरी विकास मंत्री हरदीप सिंह ने बताया कि लगातार ग्रामीण इलाकों का शहरीकरण हो रहा है. शहर बढ़ने वे साथ ही वहां पर बेहतर ट्रांसपोर्ट व्यवस्था की आवश्यकता होती है. दिल्ली में जिस तरह से मेट्रो की सुविधा ने कामयाबी के झंडे गाड़े हैं, उसे देखते हुए सभी शहर अपने यहां मेट्रो सेवा चाहते हैं. लेकिन मेट्रो सेवा सभी जगह उपलब्ध करवाना आसान नहीं है. इसकी प्रमुख वजह मेट्रो की महंगी कीमत है जिसका समाधान तलाशने में जुटी हुई है. सूत्रों की मानें तो लगभग एक किलोमीटर लंबा नेटवर्क बनाने में 400 करोड़ रुपये का खर्च आता है.

मेट्रो ऑन टायर को लेकर चल रहा काम
हरदीप सिंह पुरी ने बताया कि 2030 तक लगभग 600 मिलियन लोग शहरी क्षेत्र में रहेंगे. ऐसे में वहां मेट्रो जैसे स्मार्ट ट्रांसपोर्ट की।आवश्यकता होगी. मेट्रो की कीमत ज्यादा होने के चलते पहले सरकार मेट्रो लाइट को लेकर जानकारी जुटा रही थी जो लगभग 30 फीसदी सस्ती है. इसके साथ ही अब मेट्रो ऑन टायर मॉडल को लेकर भी रिसर्च की जा रही है. यह लाइट मेट्रो से भी सस्ती है. इसलिए सरकार इसे लेकर जानकारी एकत्रित कर रही है. इसका पता लगाया जा रहा है कि यह भारत में कितनी सफल रहेगी.

Conclusion:दिल्ली में होगा 500 किलोमीटर का मेट्रो नेटवर्क
राजधानी में तीसरा फेज पूरा होने तक ही मेट्रो नेटवर्क 377 किलोमीटर पहुंच चुका है. चौथा फेज लगभग 104 किलोमीटर का है. इसके पूरे होने पर दिल्ली-एनसीआर में मेट्रो का नेटवर्क 480 किलोमीटर हो जाएगा. वहीं अगर आरआरटीएस को भी इसमें जोड़ दिया जाए तो यह नेटवर्क 500 किलोमीटर का हो जाता है. इससे दिल्ली में ट्रांसपोर्ट की समस्या का काफी समाधान हो जाएगा.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.