ETV Bharat / bharat

केजरीवाल यांच्या 'आप' ची धूरा प्रशांत किशोरांच्या आय-पॅकच्या हाती - PRASHANT KISHOR TEAMS UP WITH AAP

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इंडियन पॉलिटीकल एक्शन कमिटी आम आदमी पक्षाचा प्रचार करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी या संदर्भात एक टि्वट केले आहे. ' मला ही घोषणा करताना आनंद होत आहे की, इंडियन पॉलिटीकल अॅक्शन कमिटी आमच्यासोबत येत आहे. त्यांचे स्वागत आहे', असे केजरीवाल यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुका
दिल्ली विधानसभा निवडणुका
author img

By

Published : Dec 14, 2019, 3:23 PM IST

नवी दिल्ली - आगामी दिल्ली विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. तसा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जनता दल युनायटेडचे नेते आणि इंडियन पॉलिटीकल अॅक्शन कमिटीचे मालक प्रशांत किशोर यांची आम आदमी पक्षासोबतची जवळीक वाढली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये प्रशांत किशोर यांची इंडियन पॉलिटीकल अॅक्शन कमिटी ही आम आदमी पक्षाचा प्रचार करणार आहे.

  • Happy to share that @indianpac is coming on-board with us. Welcome aboard!

    — Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) 14 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इंडियन पॉलिटीकल एक्शन कमिटी आम आदमी पक्षाचा प्रचार करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी या संदर्भात एक टि्वट केले आहे. ' मला ही घोषणा करताना आनंद होत आहे की, इंडियन पॉलिटीकल अॅक्शन कमिटी आमच्यासोबत येत आहे. त्यांचे स्वागत आहे', असे केजरीवाल यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान इंडियन पॉलिटीकल अॅक्शन कमिटी ही केजरीवाल यांच्यासह पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी याच्या पक्षाचादेखील प्रचार करणार आहे. 2021 ला पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

प्रशांत किशोर यांचे जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अतंर्गत वाद असल्याची माहिती आहे. प्रशांत यांनी शुक्रवारी पक्षाविरोधी भूमिका घेतली आहे. त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून शुक्रवारी भाजपवर टीका केली. भारताचा आत्मा वाचवणं हे फक्त आता भाजपची सत्ता नसलेल्या 16 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे, असे टि्वट त्यांनी केले होते.

Intro:Body:

FSF

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.