ETV Bharat / bharat

गोडसेला 'देशभक्त' संबोधने भोवले; संरक्षण सल्लागार समितीतून 'प्रज्ञा ठाकूर'ची हकालपट्टी! - भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर

काल (बुधवार) लोकसभेमध्ये बोलताना भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे याला 'देशभक्त' असे संबोधले होते. त्यावरून संसदेमध्ये बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर आज, अशा प्रकारचे वक्तव्य केल्याबद्दल प्रज्ञा सिंह ठाकूर यांना देशाच्या संरक्षण सल्लागार समितीवरून काढून टाकण्यात येईल. तसेच, या अधिवेशनात होणाऱ्या पक्षाच्या संसदीय बैठकांनाही त्यांना उपस्थित राहता येणार नाही, असे भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्पष्ट केले.

Pragya axed from Parliament Defence Panel for making Deshbhakt Comment on Godse
गोडसेला 'देशभक्त' म्हणने भोवले; संरक्षण सल्लागार समितीतून 'प्रज्ञा ठाकूर'ची हकालपट्टी!
author img

By

Published : Nov 28, 2019, 11:30 AM IST

Updated : Nov 28, 2019, 1:01 PM IST

नवी दिल्ली - महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याला 'देशभक्त' म्हणाल्यामुळे साध्वी प्रज्ञा या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची देशाच्या संरक्षण सल्लागार समितीमध्ये निवड झाली होती. मात्र, या वक्तव्यानंतर आता त्यांची या समितीमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याबाबतची माहिती दिली.

  • BJP Working President J P Nadda to ANI: We have decided that Pragya Singh Thakur will be removed from the consultative committee of defence, and in this session she will not be allowed to participate in the parliamentary party meetings. https://t.co/GnFhC66p7X

    — ANI (@ANI) November 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काल (बुधवार) लोकसभेमध्ये बोलताना भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे याला 'देशभक्त' असे संबोधले होते. त्यावरून संसदेमध्ये बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी याबाबत विचारले असता, आम्हाला जे सांगायचे होते ते आम्ही काल संसदेत सांगितले, असे म्हणत आणखी बोलणे टाळले. तर, ठाकूर जे बोलल्या ती भाजप आणि आरएसएसची मानसिकता आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती. तसेच याबाबत मी काय बोलणार? मला माझा वेळ वाया घालवायचा नाही, असेही ते म्हणाले.

याप्रकरणी बोलताना भाजप कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. प्रज्ञा यांनी केलेले वक्तव्य हे निंदनीय आहे. भाजप कधीही अशा प्रकारच्या वक्तव्याला किंवा मानसिकतेला पाठिंबा देणार नाही, असे नड्डा म्हणाले. अशा प्रकारचे वक्तव्य केल्याबद्दल प्रज्ञा सिंह ठाकूर यांना देशाच्या संरक्षण सल्लागार समितीवरून काढून टाकण्यात येईल. तसेच या अधिवेशनात होणाऱ्या पक्षाच्या संसदीय बैठकांनाही त्यांना उपस्थित राहता येणार नाही, असेही नड्डा यांनी स्पष्ट केले.

प्रज्ञा ठाकूर यांची कोलांटउडी, म्हणाल्या मी तर उधम सिंग यांबाबत बोलत होते..

  • BJP MP Pragya Singh Thakur tweets over her reported remark in Parliament yesterday, referring to Nathuram Godse as a 'deshbhakt'. She says that she was misquoted and that she was referring to freedom fighter Udham Singh. pic.twitter.com/PaKtUC0Jlp

या सर्व प्रकारानंतर, प्रज्ञा ठाकूर यांनी ट्विट करत आपल्या वक्तव्यावरून घूमजाव केले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, मी स्वातंत्र्य सैनिक उधम सिंग यांच्याबाबत बोलत होते, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

राजकीय विश्लेषक तहसीन पूनावाला यांना अटक..

  • Delhi: Political analyst Tehseen Poonawalla, staged a protest at Vijay Chowk, against BJP MP Pragya Thakur's comments in Parliament yesterday referring to Nathuram Godse as a 'deshbhakt'. He was later detained by police. pic.twitter.com/Svz59e1Shp

प्रज्ञा ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत तहसीन पूनावाला यांनी निषेध व्यक्त केला. त्यासाठी नवी दिल्लीच्या विजय चौकात, प्रज्ञा ठाकूर यांचा निषेध करणारा फलक हातात घेऊन ते उभे होते. त्यांना नंतर पोलिसांनी अटक केली.

राजनाथ सिंह यांनीही नोंदवला निषेध..

  • Defence Minister Rajnath Singh in Lok Sabha: If someone considers Nathuram Godse as a 'deshbhakt', then our party condemns it. Mahatma Gandhi is an idol for us, he was our guiding light and will remain so. pic.twitter.com/uDBrY28kRq

महात्मा गांधी हे आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहेत. त्यामुळे जर कोणी गोडसेला देशभक्त म्हणत असेल, तर भाजप त्याचा तीव्र निषेध नोंदवतो, असे राजनाथ सिंह लोकसभेमध्ये म्हणाले.

काँग्रेस नेत्यांनी केला सभात्याग..

  • Congress MPs stage walkout from Lok Sabha amid uproar over BJP MP Pragya Thakur's comments in parliament yesterday, referring to Nathuram Godse as a 'deshbbhakt'. pic.twitter.com/Jj0NLd8Vmi

प्रज्ञा ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ, सभा त्याग करत काँग्रेस खासदार लोकसभेबाहेर पडले.

हेही वाचा : प्रज्ञासिंह यांचे पुन्हा नथूराम गोडसे प्रेम.. संबोधले 'देशभक्त', लोकसभेत गदारोळ

Intro:Body:

गोडसेला 'देशभक्त' म्हणने भोवले; संरक्षण सल्लागार समितीतून 'प्रज्ञा ठाकूर'ची हकालपट्टी!

नवी दिल्ली - महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हणाल्यामुळे 'साध्वी प्रज्ञा' या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची देशाच्या संरक्षण सल्लागार समितीमध्ये निवड झाली होती. मात्र, या वक्तव्यानंतर आता त्यांची या समितीमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याबाबतची माहिती दिली.

काल (बुधवार) लोकसभेमध्ये बोलताना भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे याला 'देशभक्त' असे संबोधले होते. त्यावरून संसदेमध्ये बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर आज, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत विचारले असता, आम्हाला जे म्हणायचे होते ते आम्ही काल संसदेत म्हटलो होतो, असे म्हणत आणखी बोलणे टाळले. तर, ठाकूर जे बोलल्या ती भाजप आणि आरएसएसची मानसिकता आहे, याबाबत मी काय बोलणार? याबाबत बोलून मला माझा वेळ वाया नाही घालवायचा अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती.

त्यानंतर, याप्रकरणी बोलताना भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. प्रज्ञा यांनी केलेले वक्तव्य हे निंदनीय आहे. भाजप कधीही अशा प्रकारच्या वक्तव्याला किंवा मानसिकतेला पाठिंबा देणार नाही, असे नड्डा म्हणाले. अशा प्रकारचे वक्तव्य केल्याबद्दल प्रज्ञा सिंह ठाकूर यांना देशाच्या संरक्षण सल्लागार समितीवरून काढून टाकण्यात येईल. तसेच, या अधिवेशनात होणाऱ्या पक्षाच्या संसदीय बैठकांनाही त्यांना उपस्थित राहता येणार नाही, असेही नड्डा यांनी स्पष्ट केले.

Conclusion:
Last Updated : Nov 28, 2019, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.