ETV Bharat / bharat

बुरख्यात कॅमेरा लपवून 'ही' तरुणी पोहचली शाहीन बागेत - Political analyst Gunja Kapoor

गुंजा कपूर नावाची तरुणी बुरख्यात कॅमेरा लपवून शाहीन बागमध्ये पोहचली.

बुरख्यात कॅमेरा लपवून 'ही' तरुणी पोहचली शाहीन बागेत

author img

By

Published : Feb 5, 2020, 5:58 PM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधामध्ये शाहीन बागमध्ये आंदोलन सुरू आहेत. यावेळी गुंजा कपूर नावाची तरुणी बुरख्यात कॅमेरा लपवून शाहीन बागमध्ये पोहचली होती. यावेळी आंदोलक महिलांनी तिला घेरत तिची तपासणी केली. तिच्याजवळ कॅमेरा सापडल्यानंतर तिथे मोठा गदारोळ निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी गुंजाला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे.

गुंजा कपूर ही एक युट्युब चँनल चालवते. बुरख्यात कॅमेरा लपवून ती शाहीन बागेत गेली आणि आंदोलक महिलांना प्रश्न विचारू लागली. ती खुप प्रश्न विचारत असल्यामुळे महिलांना संशय आला आणि महिलांनी तीची झडती घेतली. यावेळी तिच्याजवळ कॅमेरा सापडल्यानंतर आंदोलक महिलांनी तिला घेरले. गुंजा कपूर भाजपच्या इशाऱयावर बुरखा घालून आंदोलनाचा व्हिडिओ तयार करत होती, असा आरोप आंदोलक महिलांनी केली आहे.शाहीन बागमध्ये गेल्या 15 डिंसेबरपासून नागरिकत्व सुधारणा कायदा, एनसीआर आणि एनपीआरविरोधात मुस्लीम महिला धरणे आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे एक मुख्य रस्ता बंद झाला आहे. दिल्ली हायकोर्टाने पोलिसांना हा रस्ता खुला करण्याचे निर्देश दिले होते, पण याबाबत अधिक प्रगती झालेली नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वी शाहीन बागेतील परिसरामध्ये एका तरुणाने हवेत गोळीबार केला होता.

Intro:Body:

बुरख्यात कॅमेरा लपवून 'ही' तरुणी पोहचली शाहीन बागेत

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधामध्ये शाहीन बागमध्ये आंदोलन सुरू आहेत. यावेळी गुंजा कपूर नावाची तरुणी बुरख्यात कॅमेरा लपवून शाहीन बागमध्ये पोहचली होती. यावेळी आंदोलक महिलांनी तिला घेरत तिची तपासणी केली.  तिच्याजवळ कॅमेरा सापडल्यानंतर तिथे मोठा गदारोळ निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी गुंजाला ताब्यात घेतले असून तीची चौकशी करत आहेत.

गुंजा कपूर ही  एक युट्युब चँनल चालवते.  बुरख्यात कॅमेरा लपवून ती शाहीन बागेत गेली आणि आंदोलक महिलांना प्रश्न विचारू लागली. ती खुप प्रश्न विचारत असल्यामुळे महिलांना संशय आला आणि महिलांनी तीची झडती घेतली. यावेळी तिच्याजवळ कॅमेरा सापडल्यानंतर आंदोलक महिलांनी तीला घेरले. गुंजा कपूर भाजपच्या इशाऱयावर बुरखा घालून आंदोलनाचा व्हिडिओ तयार करत होती, असा आरोप आंदोलक महिलांनी केली आहे.

शाहीन बागमध्ये गेल्या 15 डिंसेबरपासून नागरिकत्व सुधारणा कायदा, एनसीआर आणि एनपीआरविरोधात मुस्लीम महिला धरणे आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे एक मुख्य रस्ता बंद झाला आहे. दिल्ली हायकोर्टाने पोलिसांना हा रस्ता खुला करण्याचे निर्देश दिले होते, पण याबाबत अधिक प्रगती झालेली नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वी शाहीन बागेतील परिसरामध्ये एका तरुणाने हवेत गोळीबार केला होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.