ETV Bharat / bharat

यूपीमध्ये अवैध दारुसह मोठा शस्त्रसाठा जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता

निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने संशयास्पद हालचालींवर पोलिसांकडून नियमित तपासणी होत आहे. सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचा साठा पोलिसांना आढळून आला. यामध्ये ४०५ अवैध हत्यारे, ७३९ कार्ट्रिज, २ कोटी रुपयांचे मद्य, दीड कोटींची रोख रक्कम या मुद्देमालाचा समावेश आहे.

अवैध दारुसह मोठा शस्त्रसाठा जप्त
author img

By

Published : Apr 16, 2019, 12:39 PM IST

बुलंदशहर - उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून पोलिसांनी अवैध दारुसह शस्त्रसाठा जप्त केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा हिंसाचार घडवून आणण्याचा कट असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. यात ४०५ हत्यारे आणि ७३९ जिवंत दारुगोळा होता. यात २ कोटींची दारू आणि १.५ कोटींची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. नेहमीच्या तपासणीदरम्यान हा शस्त्रसाठा पोलिसांना आढळून आला.

  • Bulandshahr: Police seized huge quantity of weapons and liquor during regular checking in the district yesterday. SSP N Kolanchi says, "405 illegal weapons, 739 cartridges, liquor worth Rs 2 Crore, Rs 1.5 Crore cash have been seized. We will continue checking like this." pic.twitter.com/kknhKXW2YG

    — ANI UP (@ANINewsUP) April 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने बुलंदशहर जिल्ह्यात संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे लक्ष असून नियमितपणे तपासणी होत आहे. दरम्यान, सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचा साठा पोलिसांना आढळून आला. यामध्ये ४०५ अवैध हत्यारे, ७३९ कार्ट्रिज, २ कोटी रुपयांचे मद्य, दीड कोटींची रोख रक्कम या मुद्देमालाचा समावेश आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आढळून आलेला शस्रासाठा हा मोठा हिंसाचार घडवण्याच्या दृष्टीने जमा करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलीस अधीक्षक एन. कोलांची यांनी व्यक्त केली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.