रायपूर - छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाला वीरमरण आले आहे, तर या चकमकीत सीआरपीएफचे ६ जवान जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट केला असल्याची माहिती समोर आली आहे.
जखमी जवानांना रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोंडापारा कॅम्पमधून सीआरपीएफचे जवान निघाले होते. इतक्यात अरणपूर ठाणे क्षेत्रामध्ये जवानांचे नक्षल्यांमध्ये चकमक झाली होती.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १ जवानाला वीरमरण; ६ जवान जखमी - encounter
चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाला वीरमरण आले आहे, तर या चकमकीत सीआरपीएफचे ६ जवान जखमी झाले आहेत.
रायपूर - छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाला वीरमरण आले आहे, तर या चकमकीत सीआरपीएफचे ६ जवान जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट केला असल्याची माहिती समोर आली आहे.
जखमी जवानांना रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोंडापारा कॅम्पमधून सीआरपीएफचे जवान निघाले होते. इतक्यात अरणपूर ठाणे क्षेत्रामध्ये जवानांचे नक्षल्यांमध्ये चकमक झाली होती.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १ जवानाला वीरमरण; ६ जवान जखमी

Conclusion: