ETV Bharat / bharat

प्लास्टिकपासून विटांची निर्मिती, हिमाचलमधील कलगिधर ट्रस्टचा उपक्रम - हिमाचलमधील बारु साहिबमधल्या कलगिधर ट्रस्टचा उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार प्लास्टिकमुक्त देश करण्यासाठी सर्व ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. विविध मोहिमांच्या माध्यमातून प्लास्टिकमुक्तीचे संदेश दिले जात आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. सिरमौर जिल्ह्यातील लाणा भालता पंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या बारु साहिब गावामध्ये प्लास्टिक मुक्तीचा यशस्वी उपक्रम राबविण्यात आला आहे.

Himachal
प्लास्टिकपासून विटांची निर्मीती
author img

By

Published : Dec 17, 2019, 9:43 AM IST

Updated : Dec 17, 2019, 3:24 PM IST

सिरमौर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार प्लास्टिकमुक्त देश करण्यासाठी सर्व ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. विविध मोहिमांच्या माध्यमातून प्लास्टिकमुक्तीचे संदेश दिले जात आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. सिरमौर जिल्ह्यातील लाणा भालता पंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या बारु साहिब गावामध्ये प्लास्टिक मुक्तीचा यशस्वी उपक्रम राबविण्यात आला आहे. बारु साहिबमधल्या कलगिधर ट्रस्टने आसपासच्या परिसरातील कचरा गोळा करुन त्यापासून विटा आणि फरशी बनवल्या आहेत.

प्लास्टिकपासून विटांची निर्मिती,

बारु साहिबमधल्या कलगिधर ट्रस्टने आसपासच्या पंचायतीमधील कचरा गोळा करण्यास गाड्या ठेवल्या आहेत. कचरा आणि प्लास्टिक एक ठिकाणी गोळा केले जाते. त्यावर प्रकिया करुन त्यापासून विटा आणि फरशी तयार केली जाते. बांधकामासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.

गोळा केलेल्या कचऱ्यापासून कागदी पिशव्या, फाईल कव्हर यासारख्या वस्तू तयार केल्या जातात. पॉली विटा आणि फुलदाण्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून बनविल्या जात आहेत. अनेकजणांनी प्लास्टिकपासून शोभेच्या वस्तू तयार केल्या आहेत. प्रत्येकजण आपल्या परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

प्लास्टिक मुक्तीच्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. कचरामुक्त होण्याच्या दिशेने पंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे हे स्वप्न लवकरच साकार होईल.

Intro:Body:

पाल्स्टिकपासून विटांची निर्मीती, हिमाचलमधील बारु साहिबमधल्या कलगिधर ट्रस्टचा उपक्रम

सिरमौर -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार प्लास्टिकमुक्त देश करण्यासाठी सर्व ठिकाणी प्रयत्न सुरु आहेत. विविध मोहीमांच्या माध्यमातून प्लास्टिकमुक्तीचे संदेश दिले जात आहेत. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. सिरमौर जिल्ह्यातील लाणा भालता पंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या बारु साहिब गावामध्ये प्लास्टिक मुक्तीचा यशस्वी उपक्रम राबवला आहे. बारु साहिबमधल्या कलगिधर ट्रस्टने आसपासच्या परिसरातील कचरा गोळा करुन त्यापासून विटा आणि फरशी बनवल्या आहेत.

बारु साहिबमधल्या कलगिधर ट्रस्टने आसपासच्या पंचायतीमधील कचरा गोळा करण्यास गाड्या ठेवल्या आहेत. कचरा आणि प्लास्टिक एक ठिकाणी गोळा केले जाते. त्यावर प्रकिया करुन त्यापासून विटा आणि फरशी तयार केली जाते. बांधकामासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.

गोळा केलेल्या कचर्यापासून कागदी पिशव्या, फाईल कव्हर यासारख्या वस्तू तयार केल्या जातात. पॉली विटा आणि फुलदाण्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून बनविल्या जात आहेत. अनेकजणांनी प्लास्टिकपासून शोभेच्या वस्तू तयार केल्या आहेत. प्रत्येकजण आपल्या परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

प्लास्टिक मुक्तीच्या या प्रयोगाचे सर्वत्र कैतुक होताना दिसत आहे. कचरामुक्त होण्याच्या दिशेने पंचायतीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांचे हे स्वप्न लवकरच साकार होईल.

Conclusion:
Last Updated : Dec 17, 2019, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.