ETV Bharat / bharat

अखिलेश यादवांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ, दोन जखमी - pilibhit news

अखिलेश यादवांना भेटताना विश्रामगृहाच्या दाराची काच फुटली. यामुळे दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

अखिलेश यादवांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ
author img

By

Published : Sep 15, 2019, 6:21 PM IST

लखनऊ - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे अचानक पिलीभीतच्या दौऱ्यावर गेले. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यात धक्कबुक्की होऊन सार्वजनीक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या दाराची काच फुटली. यामुळे एका कार्यकर्त्याच्या हाताला जखमी झाली तर दुसऱ्या कार्यकर्त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने दोघेही जखमी झाले आहेत.

अखिलेश यादवांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ

अखिलेश यादव पिलीभीत दौऱ्यांवर कार्यकर्त्यांशी भेटून आजम ठाकूर बाबतच्या खटल्यासंदर्भातही माहिती घेण्यासाठी ते आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह येथे अखिलेश यादव यांना पाहून कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यामुळे येथे गोंधळ उडाला. यात येथील काचेचा दरवाजा फुटला येथील दोन कार्यकर्ते जखमी झाले.

Intro:पीलीभीत बिग ब्रेकिग

पीलीभीत आये अखिलेश यादव के आगमन में मचा हड़कंप

पीडब्ल्यूडी गेस्ट हाउस में।मची ऑफर तफरी

गेट का सीसा टूटा, 2 लोग घायल

एक एक सिर फटा, दूसरे का हाँथBody:अचानक पीलीभीत दौरे पर पहुंचे अखिलेश यादव के आगमन में भगदड़ मच गई अखिलेश यादव के पीडब्ल्यूडी कैस्टर पहुंचने पर वहां लगे शीशा टूटने से अफरा-तफरी मच गई जिसमें कई कार्यकर्ता घायल हो गए तस्वीरों में आप देख सकते हैं किस तरह कार्य करता क्या हाथ फट चुका है वहीं दूसरी कार्यकर्ता का सिर फट चुका है और खून जमीन पर पूरी तरह फैला हुआ है

आपको बता दें अखिलेश यादव पीलीभीत अचानक पहुंचे हैं कि ड्यूटी के शॉप में जहां कार्यकर्ताओं से उनको मुलाकात करनी है और आजम ठाकुर पर लग रहे मुकदमों के संबंधित बातचीत भी करनी हैConclusion:पीडब्ल्यूडी गेस्ट हाउस पर अखिलेश यादव को देखने के लिए कार्यकर्ताओं की भीड़ मैं अफरा-तफरी मच गई जिससे पीडब्ल्यूडी गेस्ट हाउस का शीशा टूट गई जिसमें कई करता गंभीर रूप से घायल हो गए
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.