ETV Bharat / bharat

मधुमेह असतानाही 'त्या' महिलेने केली कोरोनावर मात

कोरोनावर मात करणाऱ्या एका महिलेने अपला अनुभव ईटीव्ही भारतच्या माध्यमातून कथित केला आहे.

author img

By

Published : May 1, 2020, 4:30 PM IST

कोरोनावर मात केलेली महिला
कोरोनावर मात केलेली महिला

चंदिगड - कोरोनाचा कहर देशात सर्वत्र सुरू आहे. हरियाणामध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. तर हरियाणातील अर्ध्याहून जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण बरेही होत आहेत. येथील पंचकुला जिल्ह्यामध्ये 18 कोरोनाग्रस्तांपैकी 17 लोक बरे झाले आहेत. त्यातीलच सेक्टर 15 येथील रहिवासी असलेल्या एका महिलेने कोरोनावर मात केली आहे.

कोरोनावर मात करणाऱ्या त्या महिलेने अपला अनुभव ईटीव्ही भारतच्या माध्यमातून सांगितला आहे. त्या म्हणाल्या, 13 एप्रिलपूर्वी त्यांच्या कोरडा खोकला आणि ताप होता. त्यामुळे त्यांनी 12 एप्रिल रोजी त्या तपासणीसाठी सेक्टर 6 येथील रुग्णालयात गेल्या होत्या आणि त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

त्या म्हणाल्या, अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सेक्टर 6 शासकिय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पंचकूला सेक्टर 21 येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील उपचार झाल्यानंतर त्या ठणठणीत झाल्या आहेत.

कोरोनाग्रस्तांसाठी महिलेचा संदेश

कोरोनाग्रस्त रुग्णांना त्या महिलेने संदेश दिला की, कोरोनाग्रस्तांना कोणत्याही परिस्थितीत स्वतःला मजबूत ठेवणे गरजेचे आहे. जर या रोगावर उपचार केले तर तुम्ही ठिक होऊ शकता. रुग्णाला मधुमेह असता तरी तो ठिक होऊ शकतो.

हेही वाचा - स्थलांतरीत कामगारांना माघारी आणण्यासाठी छत्तीसगड राज्याची हालचाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.