ETV Bharat / bharat

पाकिस्तानी पंतप्रधानांना एक संधी द्यावी - मेहबुबा मुफ्ती - काश्मिर

पुलवामा हल्लात आपला हात नसल्याचे स्पष्टीकरण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिले आहे. पाकिस्तानला स्थैर्य हवे आहे, असेही खान म्हणाले.

मेहबुबा मुफ्ती
author img

By

Published : Feb 19, 2019, 9:12 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना एक संधी द्यायला हवी, असे वक्तव्य काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे. इम्रान खान नुकतेच सत्तेवर आले आहेत. त्यांना एक संधी द्यायला हवी, असे मेहबुबा म्हणाल्या. पुलवामा हल्ल्यानंतर इम्रान खान पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत. हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

मेहबुबा मुफ्ती त्यांच्या विधानात म्हणाल्या, की पठाणकोट हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी गुन्हेगारांना शिक्षा द्यायला हवी होती. पण, त्यांनी तसे केले नाही. तरी सुद्धा त्यांना एक संधी द्यायला हवी. ते आताच सत्तेवर आले आहेत. पाकिस्तानसोबत चर्चा झाली पाहिजे.

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा घटनेवर मंगळवारी मौन सोडले. पाकिस्तानी वृत्त वाहिनीवर त्यांनी यासंबंधी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, की आमच्या देशातून कोणीही हिंसेला प्रोत्साहन देत नाही. आमच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्याचा कुठलाही पुरावा भारताकडे नाही. याचा एखादा पुरावा मला दिल्यास मी स्वतः दोषींवर कारवाई करायला तयार आहे.

हा हल्ला करून पाकिस्तानला काय फायदा, असा प्रश्नही खान यांनी विचारला. आम्हाला स्थैर्य हवे आहे. ज्या देशाला स्थैर्य हवे, तो अशा कारवाया करणार नाही, असे खान म्हणाले.

undefined

Intro:Body:

Pakistan PM deserves a chance, says Mehbooba Mufti

पाकिस्तानी पंतप्रधानांना एक संधी द्यावी - मेहबुबा मुफ्ती

नवी दिल्ली - पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना एक संधी द्यायला हवी, असे वक्तव्य काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे. इम्रान खान नुकतेच सत्तेवर आले आहेत. त्यांना एक संधी द्यायला हवी, असे मेहबुबा म्हणाल्या. पुलवामा हल्ल्यानंतर इम्रान खान पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत. हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

मेहबुबा मुफ्ती त्यांच्या विधानात म्हणाल्या, की पठाणकोट हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी गुन्हेगारांना शिक्षा द्यायला हवी होती. पण, त्यांनी तसे केले नाही. तरी सुद्धा त्यांना एक संधी द्यायला हवी. ते आताच सत्तेवर आले आहेत. पाकिस्तानसोबत चर्चा झाली पाहिजे. 

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा घटनेवर मंगळवारी मौन सोडले. पाकिस्तानी वृत्त वाहिनीवर त्यांनी यासंबंधी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, की आमच्या देशातून कोणीही हिंसेला प्रोत्साहन देत नाही. आमच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्याचा कुठलाही पुरावा भारताकडे नाही. याचा एखादा पुरावा मला दिल्यास मी स्वतः दोषींवर कारवाई करायला तयार आहे. 

हा हल्ला करून पाकिस्तानला काय फायदा, असा प्रश्नही खान यांनी विचारला. आम्हाला स्थैर्य हवे आहे. ज्या देशाला स्थैर्य हवे, तो अशा कारवाया करणार नाही, असे खान म्हणाले. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.