ETV Bharat / bharat

पाकिस्तानच्या गोळीबारात 2 जवान हुतात्मा; प्रतिहल्ल्यात निलम खोऱ्यात ४ जणांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील तंगधर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य केले आहे. निलम खोऱ्यातील ४ तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून यामध्ये पाकिस्तानचे ४ ते ५ जवानांचा खात्मा झाल्याची माहिती मिळत आहे.

संग्रहित छायचित्र
author img

By

Published : Oct 20, 2019, 10:16 AM IST

Updated : Oct 20, 2019, 3:05 PM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील तंगधर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबारामध्ये २ भारतीय सैनिक हुतात्मा झाले आहेत. त्यानंतर भारतीय लष्कराने सीमेपलीकडील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. निलम खोऱ्यातील ४ तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून यामध्ये पाकिस्तानचे ४ ते ५ जवानांचा खात्मा झाल्याची माहिती मिळत आहे.

  • #UPDATE Sources: Terrorist launch pads in PoK’s Jura, Athmuqam and Kundalsahi were targeted by Indian Army artillery guns last night after credible inputs came of significant number of terrorists operating there. pic.twitter.com/mICB8Z9P4K

    — ANI (@ANI) October 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाकव्याप्त काश्मारमधील जूरा अथमुकाम, कुंदलशाही, येथील दहशतवादी तळांना भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले. दहशतवादी भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. काल(शनिवारी) रात्रीपासून गोळीबारा सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळली आहे.

  • Sources: As per reports, 4-5 Pakistan Army soldiers have been killed and several have been injured. Indian Army has launched attacks on terrorist camps situated inside Pakistan occupied Kashmir (PoK) opposite the Tangdhar sector. pic.twitter.com/SFFFjAReHX

सीमेवर घडणाऱ्या घडामोडींबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच संरक्षण मंत्री घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

  • Indian army has used artillery guns to target the terrorist camps which have been actively trying to push terrorists into Indian territory. https://t.co/MHfOLqbYUr

पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्य जोरदार प्रत्युत्तर देत आहे. यासाठी आर्टिलरी गनचा वापर करण्यात येत आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारताने पाकिस्तानातील निलम खोऱ्यातील दहशतवादी तळांवर हल्ला चढवला आहे. निलम खोऱ्यातील ४ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तसेच यामध्ये ४ ते ५ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठीच पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे.

  • J&K: Houses of Manyari village in Hiranagar sector of Kathua district damaged, following shelling by Pakistan. Locals say, "We're lucky children weren't sleeping inside. We request the PM to give befitting reply to Pakistan.We've already suffered losses due to firing by Pakistan" pic.twitter.com/rpltN6a5IB

हेही वाचा - पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; काश्मीरमधील महिला ठार

गोळीबारामध्ये एका स्थानिक नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. तसेच 3 जण जखमी झाले असून १ घर आणि भात ठेवण्याचे गोदाम पूर्णपणे उदध्वस्त झाले आहे. याशिवाय २ वाहने आणि जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. हरिपूर जिल्ह्यातील कठुआ सेक्टरमध्येही पाकिस्तानने गोळीबार केला. पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना भारतामध्ये घुसखोरी करण्यास मदत करत आहे. त्यामुळे सीमेवर पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात येत आहे.

हेही वाचा - पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान जखमी

काश्मीरची स्वायतत्ता काढून घेतल्यापासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. दहशतवाद्यांना छुप्या मार्गाने भारतात पोहोचवण्यासाठी सीमेवर पाककडून अंदाधुंद गोळीबार करण्यात येतो. मागील काही दिवसांपासून झालेल्या गोळीबारात अनेक नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.

  • Indian Army sources: Two Indian soldiers killed in ceasefire violation, along the Line of Control in Tangdhar sector (Jammu and Kashmir), when Pakistan Army was pushing infiltrators into Indian territory. Indian Army is retaliating strongly in the entire sector. pic.twitter.com/xIhej3hizo

Intro:Body:

national news

Conclusion:
Last Updated : Oct 20, 2019, 3:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.