ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान जखमी - पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामध्ये एक जवान जखमी झाला. त्याला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, भारतानेही पाकच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले.

एक जवान जखमी
author img

By

Published : Oct 13, 2019, 10:46 PM IST

श्रीनगर - रविवारी पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. याशिवाय, पाकने उत्तर काश्मीरमधील उरीमध्ये भारतीय तळांवर अंदाधुंद गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामध्ये एक जवान जखमी झाला. लष्कराच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

जखमी झालेल्या जवानाला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, भारतानेही पाकच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानने या वर्षीच्या पहिल्या ९ महिन्यांमध्ये जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे सर्वांत जास्त उल्लघंन केले आहे. २ ऑक्टोबरपर्यंत २ हजार २२५ वेळा म्हणजेच एका दिवसांमध्ये आठवेळा नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आहे.

२०१८ मध्ये पाकिस्तानने १ हजार ६२९ वेळा नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला होता. तर, लष्कराने २०१८ मध्ये २५४ तर २०१७ मध्ये २१३ आणि या वर्षीच्या २ ऑक्टोबरपर्यंत तब्बल १४० दहशतवाद्यांना मारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पाकिस्तानमध्ये भारतीय हवाई दलाने बालाकोट एअर स्ट्राईक केली होती. त्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार नियत्रंण रेषेचे उल्लंघन करण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर यामध्ये वाढ झाली. मात्र, त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला भारताने जशास तसे उत्तर दिले आहे.

Intro:Body:

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान जखमी

श्रीनगर - रविवारी पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. याशिवाय, पाकने उत्तर काश्मीरमधील उरीमध्ये भारतीय तळांवर अंदाधुंद गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामध्ये एक जवान जखमी झाला. लष्कराच्या अधिकाऱयाने ही माहिती दिली.

जखमी झालेल्या जवानाला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, भारतानेही पाकच्या गोळीबाराला दमदार प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानने या वर्षीच्या पहिल्या ९ महिन्यांमध्ये जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे सर्वांत जास्त उल्लघंन केले आहे. २ ऑक्टोबरपर्यंत २ हजार २२५ वेळा म्हणजेच एका दिवसांमध्ये आठवेळा नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आहे.

२०१८ मध्ये पाकिस्तानने १ हजार ६२९ वेळा नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला होता. तर, लष्कराने २०१८ मध्ये २५४ तर २०१७ मध्ये २१३ आणि या वर्षीच्या २ ऑक्टोबरपर्यंत तब्बल १४० दहशतवाद्यांना मारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पाकिस्तानमध्ये भारतीय हवाई दलाने बालाकोट एअर स्ट्राईक केली होती. त्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार नियत्रंन रेषेचे उल्लंघन करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर यामध्ये वाढ झाली. मात्र, त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला भारताने जशास तसे उत्तर दिले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.