ETV Bharat / bharat

उन्नाव बलात्कार प्रकरण : ट्रक-कारच्या अपघातात पीडिता व वकील जखमी, तर मुख्य साक्षीदार ठार - उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण

उत्तर प्रदेशातील रायबरेली मध्ये झालेल्या अपघातामध्ये उन्नाव गैंगरेप मधील पीडिता गंभीर जखमी झाली आहे. तर याच प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि पीडितेची काकू यांचा मृत्यू झाला आहे. तर पीडितेचे वकीलही या अपघातात जखमी झाले आहेत.

या अपघाताची चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
author img

By

Published : Jul 29, 2019, 9:09 AM IST

Updated : Jul 29, 2019, 10:26 AM IST

लखनऊ - उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये झालेल्या अपघातामध्ये उन्नाव गैंगरेप मधील पीडिता व वकील गंभीर जखमी झाले आहेत आहे. तर याच प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि पीडितेची काकू यांचा मृत्यू झाला आहे. तर पीडितेचे वकीलही या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना येथील ट्रामा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आहे. या अपघाताची चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण : मुख्य साक्षदाराचा अपघातात मृत्यू, काँग्रेसने केली चौकशीची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचे काका कलम ३०७ अंतर्गत रायबरेली येथील तुरूंगात आहेत. त्यांना भेटायला पीडिता आणि परिवारातील अन्य २ जण जात होते. त्यादरम्यान, त्यांच्या कारने ट्रकला धडक दिली. पाऊस सुरू असताना वेगाने येणाऱया कार आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला.

रायबरेली मधील एनएच-२३२ वर अटोराजवळ गुरबख्श गंज पोलीस ठाण्याजवळ ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर स्थानिक लोकांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढले. पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास चालू आहे. तर या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी राज्यातील काँग्रेस पक्षाच्या आमदार आराधना मिश्रा यांनी केली आहे.

या घटनेमध्ये पीडितेची मावशीचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पीडितेची मृत काकू उन्नावमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती. त्यामुळे ही घटना एक कटकारस्थान असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अशोक राज यांचे ट्विट रिट्वीट करत म्हटले आहे की, उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिताच्या अपघात झाला आहे. त्यामध्ये पीडितेच्या काकू यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ती आणि तिचे वकील जखमी झाले आहेत. हे उच्च वर्गीय प्रकरण असून याचा तपास सीबीआय करत आहे. तर अजून अधिक माहिती समोर आली नाही.

Intro:रायबरेली में एनएच 232 कार और ट्रक की भीषण टक्कर हो गई जिसमें कार सवार एक महिला की मौत हो गई जबकि तीन की हालत गंभीर देख लखनऊ ट्रामा सेंटर रेफर किया गया है कार सवार सभी लोग उन्नाव जिले के माखी के रहने वाले हैं।

Body: रायबरेली में एनएच 232 पर गुरबख्श गंज थाना क्षेत्र के अटोरा के पास बारिश के दौरान तेज रफ्तार कार और ट्रक में भी सर टक्कर हो गई आप खुद देखिए किस तरह से स्थानीय लोगों ने हादसे के बाद घायलों को बाहर निकाला सूचना पाकर डायल हंड्रेड की टीम भी पहुंच गई बिना एंबुलेंस का इंतजार किए डायल हंड्रेड की टीम ने अपनी गाड़ी और प्राइवेट वाहन से सभी घायलों को जिला अस्पताल पहुंचाया जहां डॉक्टरों ने कार सवार एक महिला को को मृत घोषित कर दिया जबकि कार को चला रहे महेंद्र सिंह व दो अन्य महिलाओं की हालत गंभीर देख लखनऊ ट्रामा सेंटर भेजा गया बताया जा रहा है कि कार सवार महेंद्र सिंह उन्नाव के माखी के रहने वाले हैं यह रायबरेली शहर जा रहे थे तभी रायबरेली से करीब 10 किलोमीटर पहले ही गुरबख्श गंज थाना क्षेत्र में अटोरा गांव के पास सामने से आ रहे ट्रक से कार टकरा गई टक्कर इतनी जबरदस्त थी कि सभी लोग कार में फंस गए स्थानीय लोगों ने किसी तरह डायल हंड्रेड की टीम के साथ मिलकर सभी घायलों को बाहर निकाला और हॉस्पिटल पहुंचाया जहां डाक्टरों ने एक महिला को मृत घोषित कर दिया और तीन की हालत गंभीर देख लखनऊ ट्रामा सेंटर  रिफर कर दिया गया।

बाइट डॉ एम के शर्मा (जिला अस्पताल रायबरेली)Conclusion:जिले के गुरुबख्शगंज केअटौरा में हुए इस सड़क हादसे में मृतका की मौत कहीं कहि एक बड़ी साजिश की ओर इशारा कर रही है क्योंकि मृतक माखी कांड की मुख्य गवाह थी और आज जेल में मिले करने आ रही थी।

प्रभाकर त्रिपाठी
रायबरेली
9984524647
Last Updated : Jul 29, 2019, 10:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.