ETV Bharat / bharat

संसदेबाहेर झाडू मारण्यावरुन ओमर अब्दुलांची हेमा मालिनीवर उपहासात्मक टीका, म्हणाले... - ट्विट

नेटिझन्सकडून हेमा मालिनींच्या व्हिडिओवर अनेक मजेदार कमेंट आणि मीम्स व्हायरल होत आहेत. यावर आता ओमर अब्दुला यांनीही हेमा मालिनी यांची फिरकी घेतली आहे.

अब्दुला
author img

By

Published : Jul 13, 2019, 8:08 PM IST

नवी दिल्ली - भाजप खासदार हेमा मालिनी यांनी आज स्वच्छ भारत अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी संसदेच्या बाहेर झाडूने सफाई केली. झाडूने सफाई केल्याचा हेमा मालिनी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नेटिझन्सकडून हेमा मालिनींच्या व्हिडिओवर अनेक मजेदार कमेंट आणि मीम्स व्हायरल होत आहेत. यावर आता ओमर अब्दुला यांनीही हेमा मालिनी यांची फिरकी घेतली आहे.

  • #WATCH Delhi: BJP MPs including Minister of State (Finance) Anurag Thakur and Hema Malini take part in 'Swachh Bharat Abhiyan' in Parliament premises. pic.twitter.com/JJJ6IEd0bg

    — ANI (@ANI) July 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेमा मालिनी यांच्या व्हिडिओवर ट्विट करताना ओमर अब्दुला यांनी लिहिले, परंतु, संसदेचा परिसर हा देशातील सर्वात स्वच्छ ठिकाणांपैकी एक आहे. संसदेचे सत्र चालू असताना विशेषत: हा परिसर खूप स्वच्छ असतो. मग हे लोक झाडत का आहेत?

tweet
ओमर अब्दुला यांचे ट्विट १

अब्दुला यांनी दुसऱ्यांदा ट्विट करताना लिहिले, मॅडम पुढच्या वेळेस फोटो सेशन आधी झाडूने कशी स्वच्छता करायची याची प्रॅक्टिस करा. तुम्ही ज्याप्रकारे झाडू मारत आहात त्याने काही मथुरा किंवा इतर ठिकाणी स्वच्छता होणार नाही.

tweet
ओमर अब्दुला यांचे ट्विट २

अब्दुल यांनी तिसरे ट्विट करतानाही हेमा यांना टोला लगावला. अब्दुला यांनी लिहिले, याप्रकारे झाडू मारणे कोणाच्या कामाला येऊ शकते, हे मला माहित आहे. आता झाडू मारण्याच्या या पद्धतीवर टीका करण्यासाठी मी योग्य आहे.

tweet
ओमर अब्दुला यांचे ट्विट ३

ट्विटरवरही अनेक युझर्सनी हेमा मालिनीच्या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

tweet
नेटकऱ्यांची भन्नाट प्रतिक्रिया

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.