ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण : आरोपी पवनने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका - निर्भया आरोपी पवन

२०१२ मध्ये जेव्हा हा गुन्हा घडला, तेव्हा आपण अल्पवयीन होतो. त्यामुळे आपल्यावर बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई केली जावी, अशी मागणी पवनने केली होती. १९ डिसेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने यावर निकाल देत त्याची ही याचिका फेटाळली होती. या निर्णयाविरोधात आपण आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे पवनच्या वकीलांनी स्पष्ट केले आहे.

Nirbhaya Case Convict pavan to move to SC about his juvinile case
निर्भया प्रकरण : आरोपी पवनने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका..
author img

By

Published : Jan 17, 2020, 5:02 PM IST

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याची दया याचिका राष्ट्रपतींनी आज फेटाळली होती. त्यानंतर आता आणखी एक आरोपी पवन याच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात ते सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत.

  • Hearing adjourned till 4.30pm to allow Tihar Jail authorities to confirm if convict Mukesh has been informed about rejection of his mercy plea. Convict Pawan's lawyer informs court he has moved SC to challenge HC verdict rejecting his plea to consider him as juvenile. https://t.co/suSJcfq3L6

    — ANI (@ANI) January 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गेल्या २०१२ मध्ये जेव्हा हा गुन्हा घडला, तेव्हा आपण अल्पवयीन होतो. त्यामुळे आपल्यावर बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई केली जावी, अशी मागणी पवनने केली होती. १९ डिसेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने यावर निकाल देत त्याची ही याचिका फेटाळली होती. या निर्णयाविरोधात आपण आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे पवनच्या वकीलांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मुकेश सिंह याची दया याचिका फेटाळल्यानंतर तिहार तुरुंग प्रशासनाने दिल्ली सरकारकडे आरोपींना फाशी देण्यासाठी नवी तारीख काय असेल? याची मागणी केली आहे.

हेही वाचा : मला राजकारणात काहीही रस नाही; 'निर्भया'च्या आईने फेटाळल्या काँग्रेसमध्ये जाण्याच्या अफवा..

Intro:Body:

निर्भया प्रकरण : आरोपी पवनने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका..

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याची दया याचिका राष्ट्रपतींनी आज फेटाळली होती. त्यानंतर आता आणखी एक आरोपी पवन याच्या वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात ते सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत.

२०१२ मध्ये जेव्हा हा गुन्हा घडला, तेव्हा आपण अल्पवयीन होतो, त्यामुळे आपल्यावर बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई केली जावी, अशी मागणी पवनने केली होती. १९ डिसेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने यावर निकाल देत, त्याची ही याचिका फेटाळली होती. या निर्णयाविरोधात आपण आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे पवनच्या वकीलांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मुकेश सिंह याची दया याचिका फेटाळली गेल्यानंतर, तिहार तुरुंग प्रशासनाने दिल्ली सरकारकडे आरोपींना फाशी देण्यासाठी नवी तारीख काय असेल? याची मागणी केली आहे. तर, याबाबतची सुनावणी ही सायंकाळी साडेचार वाजता होईल असे न्यायालयाने सांगितले आहे. आरोपी मुकेशला त्याची दया याचिका फेटाळली गेली असल्याची माहिती मिळाली आहे का, याबाबत खात्री करून घेण्यासाठी हा वेळ दिला गेला आहे. या प्रकरणातील आरोपींना २२ जानेवारीला फाशी देण्यात येणार होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.