ETV Bharat / bharat

हरियाणा : पानीपत रिफायनरीला हरित लवादाने ठोठावला 659 कोटींचा दंड

लवादाने पानीपतच्या सिंहपुरा सिथना ग्रामपंचायतीचे सरपंच सतपाल सिंह यांचे पत्रच याचिका म्हणून दाखल करून घेतले. सध्या त्यावरूनच सुनावणी करण्यात येत आहे. या परिसरात वायू प्रदूषण इतके वाढले आहे की, लोकांच्या डोळ्यांमध्ये जळजळ निर्माण होत आहे. रिफायनरीतून निघणारा प्रक्रिया न केलेला कचरा जंगलांमध्ये टाकला जातो. यामुळे भूजल प्रदूषित झाले आहे.

हरियाणा
हरियाणा
author img

By

Published : Nov 27, 2019, 11:22 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी - नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल) वायू आणि जल प्रदूषण केल्यावरून इंडियन ऑयलच्या पानीपत रिफायनरीवर 659 कोटी रुपयांचा दंड लावला आहे. लवादाचे अध्यक्ष जस्टिस आदर्श कुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने दंडाच्या रकमेचा वापर या परिसराची स्वच्छता आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी खर्च करण्यात येईल.

लवादाने वायू आणि जल प्रदूषणाची तपासाणी करण्यासाठी पानीपत रिफायनरीमध्ये तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. याआधी लवादाने मागील मे महिन्यात पर्यावरणासंबंधी कायद्यांचे उल्लघंन केल्यावरून पानीपत रिफायनरीवर 17 कोटी रुपयांहून अधिक दंड आकारला होता.

लवादाने पानीपतच्या सिंहपुरा सिथना ग्रामपंचायतीचे सरपंच सतपाल सिंह यांचे पत्रच याचिका म्हणून दाखल करून घेतले. सध्या त्यावरूनच सुनावणी करण्यात येत आहे. इंडियन ऑयलच्या पानीपत रिफायनरीमुळे आसपासच्या तीन गावांमध्ये वायू आणि जल प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे, असे या पत्रामध्ये म्हटले आहे. यामुळे गावातील लोकांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच, प्रदूषणाचे मापन करणारी यंत्रणा 2010 पासून खराब झाली आहे.

या प्रकरणी सुनावणी करताना लवादाने तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली. या समितीमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि हरियाणा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्यांचा समावेश होता. या परिसरात प्रदूषणाची पातळी सामान्य पातळीपेक्षा अनेक पटींनी जास्त असल्याचे या समितीच्या निदर्शनास आले. वायू प्रदूषण इतके वाढले आहे की, लोकांच्या डोळ्यांमध्ये जळजळ निर्माण होत आहे. रिफायनरीतून निघणारा प्रक्रिया न केलेला कचरा जंगलांमध्ये टाकला जातो. यामुळे भूजल प्रदूषित झाले आहे.

Intro:नई दिल्ली। नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल (एनजीटी) ने वायु और जल प्रदूषण फैलाने पर इंडियन आयल के पानीपत रिफाइनरी पर 659 करोड़ रुपये का जुर्माना लगाया है। एनजीटी चेयरपर्सन जस्टिस आदर्श कुमार गोयल की अध्यक्षता वाली बेंच ने कहा कि जुर्माने की इस रकम का इस्तेमाल इलाके में स्वच्छ पर्यावरण को बढ़ावा देने के लिए किया जाएगा।

Body:एनजीटी ने पानीपत रिफाइनरी में वायु और जल प्रदूषण की जांच करने के लिए विशेषज्ञों की एक कमेटी का गठन किया था। आपको बता दें कि इससे पहले एनजीटी ने पिछले मई महीने में पर्यावरण कानूनों का उल्लघंन करने पर पानीपत रिफाइनरी पर17 करोड़ रुपए से ज्यादा का जुर्माना लगाया था। 
एनजीटी पानीपत के सिंहपुरा सिथना ग्राम पंचायत के सरपंच सतपाल सिंह के पत्र को याचिका में तब्दील करते हुए सुनवाई कर रहा है। पत्र में कहा गया है कि इंडियन आयल के पानीपत रिफाइनरी की वजह से आसपास के तीन गांवों में वायु और जल प्रदूषण की समस्या पैदा हो गई है। पत्र में लिखा गया है कि इन गांवों के लोगों को कई बीमारियां हो रही हैं। प्रदूषण मापने वाली मशीन 2010 से खराब है। 

Conclusion:इस मामले पर सुनवाई करते हुए एनजीटी ने विशेषज्ञों की एक कमेटी बनाई थी। इस कमेटी में केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड और हरियाणा प्रदूषण नियंत्रण बोर्ड के सदस्य शामिल थे। इस कमेटी ने पाया कि इलाके में प्रदूषण मान्य स्तर से कई गुना ज्यादा है। वायु प्रदूषण इतना ज्यादा है कि लोगों के आंखों में जलन होती है। रिफाइनरी से निकलने वाला अनट्रिटेड कचरा जंगल में डाला जाता है जिससे भूजल प्रदूषित हो गया है।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.