ETV Bharat / bharat

संत रविदास महाराज मंदिर विवाद : मंदिर पुनः निर्माण करिता दिल्लीत निदर्शने - protest against breaking ravidas temple

संत रविदास महाराज यांचे दिल्लीतील तुघलकाबाद येथील सहाशे वर्ष जुने मंदिर तोडल्याच्या निषेधार्थ दिल्लीत पुन्हा एकदा निदर्शने करण्यात आले.

संत रविदास महाराज यांच्या मंदिरांच्या पुनः निर्माणासाठी नवी दिल्लीत रविवारी पून्हा निदर्शने
author img

By

Published : Sep 15, 2019, 5:43 PM IST

नवी दिल्ली - न्यायालयाच्या आदेशानुसार तोडण्यात आलेल्या संत रविदास महाराज यांच्या मंदिरांच्या पुनः निर्माणासाठी नवी दिल्लीत रविवारी पून्हा निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी भीम आर्मीला मुस्लीम संघटनांचा देखील पाठिंबा मिळाला.

संत रविदास महाराज यांच्या मंदिरांच्या पुनः निर्माणासाठी नवी दिल्लीत रविवारी पून्हा निदर्शने

हेही वाचा... चंद्रशेखर आझाद यांच्या अटकेचे अमरावतीत पडसाद; भीम आर्मीकडून मोदी सरकारचा निषेध
दिल्ली येथील तुघलकाबाद येथे असणारे सहाशे वर्षांपूर्वीचे गुरु रविदास यांचे मंदिर दिल्ली सरकारने तोडले आहे. चर्मकार समाजाचे आराध्य दैवत थोर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे तुगलकाबाद दिल्ली येथील मंदिर दिल्ली प्रशासनाने पाडले होते, हे मंदिर पुन्हा तिथेच निर्माण करावे, यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भीम आर्मी यांनी जोरदार संघर्ष केला आहे. यानंतर भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर यांच्या सहित 95 लोकांना पोलिसांनी पकडले आहे.

हेही वाचा... संत रविदास महाराज मंदिराची जमीन परत करा; चर्मकार महासंघाचा मोर्चा

रविवारी पुन्हा एकदा दिल्ली सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली, यावेळी मुस्लिम संघटनांचे लोक देखील उपस्थित होते. मुख्यत: सर्वोच्च न्यायालयाचे वकील महमूद पराचा हे यावेळी सामील झाले होते. यावेळी महमूद पराचा म्हणाले की, "आज आपण एक प्रतिकात्मक प्रदर्शन करत आहोत. या अगोदर ज्यांना निदर्शने केल्यानंतर पकडले आहे, त्यांना लवकरच सोडण्यात यावे. तसेच गुरू रविदास यांचे मंदिर लवकरात लवकर पुन्हा बांधावे, अशी मागणी पराचा यांनी केली.

हेही वाचा... संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिर निर्माणासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने बुलडाण्यात धरणे आंदोलन​​​​​​​

Intro:अदालत के आदेश पर तोड़े गए गुरु रविदास के मंदिर पर एक बार फिर प्रदर्शन होता हुआ दिख रहा है दरअसल आज भीम आर्मी को मुस्लिम संगठनों का भी समर्थन मिला और लोग आज तुग़लकाबाद में प्रदर्शन करने के लिए पहुंचे यहां पर पुलिस बल भारी संख्या में तैनात किया गया था और आसपास इलाकों को छावनी में तब्दील कर दिया गया था ।

Body:बीते 10 अगस्त को अदालत के आदेश पर दिल्ली विकास प्राधिकरण (डीडीए ) के द्वारा पुलिस के मदद से संत रविदास के मंदिर को तोड़ा गया था तभी से इसका विरोध हो रहा है इसको लेकर भीम आर्मी सेना के चीफ चंद्रशेखर सहित 95 लोग जेल भी भेजे गए हैं दरअसल प्रदर्शन के दौरान प्रदर्शन हिंसक हो गया था और कई गाड़ियों में तोड़फोड़ हुई थी फिर पुलिस ने कार्रवाई करते हुए 95 लोगों को गिरफ्तार किया था जिसमें भीम आर्मी के चंद्रशेखर भी शामिल थे

आज एक बार फिर प्रदर्शन किया गया जिसमें मुस्लिम संगठनों के लोग भी मौजूद रहे इसमें प्रमुख रूप से सुप्रीम कोर्ट के वकील महमूद पराचा आजा सम्मिलित हुए उनका कहना था कि आज हम सांकेतिक प्रदर्शन कर रहे हैं और उन्होंने मांग की कि जितने लोगों को जेल भेजा गया है उनको जल्दी छोड़ा जाए साथ ही उन्होंने मांग की कि जल्द से जल्द मंदिर का पुनः निर्माण कराया जाए साथ ही उन्होंने यह भी मांग की कि जिन अधिकारियों ने सुप्रीम कोर्ट को गलत जानकारी देकर मंदिर तोड़वाने का काम किया उन पर भी मुकदमे दर्ज किए जाएं ।

बाइट - महमुद पराचा (वकिल सुप्रीम कोर्ट )
Conclusion:प्रदर्शन को देखते हुए पुलिस ने भारी संख्या में पुलिस बल को तैनात किया था और रविदास मार्ग को कुछ देर के लिए बंद किया गया था और पुलिस बल मार्च करती हुई नजर आई थीं ।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.